शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

वैज्ञानिकांनी आत्ममंथन करून देशासाठी कार्य करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 01:02 IST

आजच्या काळात वैज्ञानिकांवर पर्यावरणाचे रक्षण करत नवनवीन शोध करण्याची मोठी जबाबदारी आहे.

ठळक मुद्देविजय कुलकर्णी : ‘नीरी’त प्रा.पी.खन्ना स्मृती व्याख्यानाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आजच्या काळात वैज्ञानिकांवर पर्यावरणाचे रक्षण करत नवनवीन शोध करण्याची मोठी जबाबदारी आहे. प्रा.खन्ना यांच्या कार्याकडून संशोधकांनी प्रेरणा घेतली पाहिजे. आजच्या काळात वैज्ञानिकांनी आत्ममंथन करून नवनवीन कल्पनांवर काम केले पाहिजे व देशाला समोर नेले पाहिजे, असे मत शापूरजी पालूनजी इन्फ्रास्ट्रक्चर कॅपिटल कंपनीचे ‘चीफ सस्टेनिबिलीटी आॅफिसर’ डॉ.विजय कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ‘नीरी’तर्फे (नॅशलन एन्व्हायर्नमेन्टल इंजिनिअरींग रिसर्च इन्स्टिट्यूट) सोमवारी प्रा.पी.खन्ना स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.‘नीरी’च्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, ‘सीएसआयआर’च्या भरती व मूल्यमापन मंडळाचे अध्यक्ष डॉ.सतीश वटे, मुख्य वैज्ञानिक जे.एस.पांडे, प्रधान संशोधक प्रकाश कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘द जर्नी इज द रिवॉर्ड’ या विषयावर डॉ.कुलकर्णी यांनी व्याख्यान दिले. प्रा.खन्ना हे दूरदृष्टी संशोधक होते. त्यांनी १९८४ साली संयुक्त राष्ट्राच्या पर्यावरण मोहिमेअंतर्गत ‘एन्व्हायर्नमेन्टल इम्पॅक्ट असेसमेन्ट’वर विशेष पुस्तिका तयार केली होती. प्रा.खन्ना यांच्या प्रयत्नांमुळे ‘नीरी’ची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली असे प्रतिपादन डॉ.वटे यांनी केले. डॉ.जे.एस.पांडे यांनी प्रास्ताविक केले. जया सब्जीवाले यांनी संचालन केले तर प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.