शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सफाई कर्मचाऱ्यांची पालकमंत्र्यांच्या घरावर धडक ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू कराव्या, कार्ड हरवलेल्यांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मनपा कर्मचाऱ्यांप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग, लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू कराव्या, कार्ड हरवलेल्यांना दुसरे कार्ड द्यावे, शासकीय सुटीच्या दिवसाची मजुरी मिळावी व कोरोना कालावधीत सेवा देताना मृत्यू झालेल्या सफाई कामगारांच्या वारसांना नियमानुसार आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्यांसाठी मनपातील सफाई कामगारांनी रविवारी नगरसेवक सतीश होले यांच्या नेतृत्वात पालकमंत्री नितीन राऊत यांच्या घरावर धडक देत धरणे आंदोलन केले. मनपा प्रशासनाकडे सफाई कामगारांच्या मागण्यांसंदर्भात वेळोवेळी मागणी करूनही न्याय मिळत नसल्याचे होले यांनी निदर्शनास आणले.

कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. सफाई कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, लाड-पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी, नवीन कार्डचे वाटप व मृतांच्या वारसांना भरपाई देण्यासंदर्भात मनपा आयुक्तांची लवकरच चर्चा करण्याची ग्वाही पालकमंत्री नितीन राऊत यांनी यावेळी दिली. मनपा प्रशासनाला काही अडचणी आल्यास राज्य सरकारकडून समस्या मार्गी लावण्याची ग्वाही त्यांनी दिली. आंदोलनात मोठ्या संख्येने सफाइं कर्मचारी सहभागी झाले होते.