शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

सैराट तरुणाईचा झिंगाट जल्लोष

By admin | Updated: January 1, 2017 02:44 IST

गारठवणाऱ्या थंडीने पारा तासागणिक खाली येत असताना तरुणाईच्या उत्साहाचा आलेख मात्र वेगाने वर जात होता...

नागपूर : गारठवणाऱ्या थंडीने पारा तासागणिक खाली येत असताना तरुणाईच्या उत्साहाचा आलेख मात्र वेगाने वर जात होता...नवीन वर्षाच्या स्वागताला अधीर झालेल्या तरुणाईचे जत्थे भारी परफ्युम मारून फुटाळा चौपाटीवर रात्री ८ पासून पोहोचायला लागले होते...इकडे धरमपेठ, रविनगर, सदर परिसरातही अनेकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता...यंदा एक सेकंद उशिराने का होईना पण अखेर घड्याळाने १२ चा गजर केला... अन् काही क्षण श्वास रोखून धरलेल्या नागपूरकरांनी आसमंत उजळून टाकणाऱ्या फटाक्याच्या आतषबाजीत नववर्षाच्या पहिल्या क्षणाला कडकडून मिठी मारली. तरुणींचेही जोरदार सेलिब्रेशन नववर्ष स्वागतासाठी फुटाळा चौपाटी येथे आमदार प्रकाश गजभिये यांनी पोलीस - नागरिक नववर्ष स्वागत सोहळा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या अंतर्गत आयोजित आॅर्केस्ट्रा व डीजेवर रात्री ८.३० वाजतापासून ते रात्री १२ पर्यंत तरुणाई थिरकली. यात तरुणांसोबतच तरुणींचाही मोठा सहभाग होता. अपघाताची शक्यता लक्षात घेऊन गोवारी उड्डाण पूल आणि सक्करदरा उड्डाण पूल बंद ठेवण्यात आला होता. रस्ते हाऊसफुल्ल नववर्षाच्या स्वागताला घेऊन शंकरनगर चौक ते लॉ कॉलेज चौक हा मार्ग तरुणाईने फुलला होता. सोबतच धरमपेठ येथील ‘ट्रॅफिक पार्क’ मार्ग, व्हेरायटी चौक, सदर रोड, मेडिकल चौक, प्रतापनगर चौक, सक्करदरा मार्ग या परिसरात तरुणाई नववर्षाचे स्वागत करताना दिसून आली.