शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

जबरानजोतधारकांची जगण्याची लढाई

By admin | Updated: October 31, 2015 03:30 IST

जबरानजोतधारकांनी शासकीय जमिनींवर कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. या गरीब लोकांकडील जमिनी त्यांच्या जगण्याचे साधन आहेत.

जमीन अधिकार परिषद : विजय पंड्या यांचे प्रतिपादननागपूर : जबरानजोतधारकांनी शासकीय जमिनींवर कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. या गरीब लोकांकडील जमिनी त्यांच्या जगण्याचे साधन आहेत. परंतु आज सरकारकडून त्या जमिनींना धोका निर्माण झाला आहे. त्या सर्व जमिनी परत घेण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. त्यामुळे शासनाचा हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे. हा केवळ जमिनीचा संघर्ष नसून जगण्याची लढाई असल्याचे प्रतिपादन विजय पांड्या यांनी केले. कष्टकरी जन आंदोलन समितीतर्फे शुक्रवारी जबरानजोतधारकांची जमीन अधिकार परिषद आयोजित करण्यात आली होती. धरमपेठ येथील सर्वोदय आश्रम येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला अतिथी म्हणून माजी आमदार वामनराव चटप, अरुण केदार, प्रवीण मोते, रेखा पवार, कष्टकरी जन आंदोलनाचे संयोजक विलास भोंगाडे, वसंतराव वाघमारे व दिनेश म्हरसकोल्हे उपस्थित होते. या परिषदेत विदर्भातील शेकडो जबरानजोतधारकांनी भाग घेतला होता. पांड्या पुढे म्हणाले, ही लढाई फार मोठी आहे. त्यामुळे धरणे, आंदोलन व मोर्चांसह आपल्या ताब्यात असलेल्या जमिनीवर कायदेशीर हक्क कसा मिळविता येईल, याचाही विचार करावा, असे त्यांनी आवाहन केले. सरकार जबरानजोतधारकांच्याविरुद्ध असले, तरी प्रत्येक गावातील ग्रामसभा मात्र आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे आम्हाला कुणीही हटवू शकत नाही आणि उठवूही शकत नाही, असे त्यांनी सांगितले. वामनराव चटप यांनी सरकारने जबरानजोतधारकांना मालकी पट्टे देण्यासोबतच त्यांना भूस्वामी सुद्धा बनविले पाहिजे, अशी मागणी केली. जबरानजोतधारक हा जमिनीचा मालक झाल्याशिवाय त्याला कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. शिवाय कर्जही दिले जात नसल्याचे ते म्हणाले. कार्यक्रमाच्या सुरू वातीला विलास भोंगाडे यांनी प्रास्ताविकातून परिषदेची संक्षिप्त माहिती दिली. संचालन एकनाथ गजभिये यांनी केले. समीक्षा गणवीर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)