शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

साईबाई कामडी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:08 IST

साईबाई राजाराम कामडी (८३, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संताेषराव काळे () संताेषराव काळे ...

साईबाई राजाराम कामडी (८३, रा. नरेंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संताेषराव काळे ()

संताेषराव काळे (८१, रा. संत केशरमातानगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली आहेत.

मधु पालीवाल ()

मधु रवींद्र पालीवाल (५५, रा. गाेकुळ हाऊसिंग साेसायटी, गाेरेवाडा राेड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती व मुलगा आहे.

मंगला पुसदकर ()

मंगला रमेश पुसदकर (७६, रा. रघुजीनगर, साेमवारी क्वाॅर्टर) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार गुरुवारी करण्यात येईल. त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत.

अलका गाडगे ()

अलका अरविंद गाडगे (७८, रा. कुंभारपुरा, बडकस चाैक) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा व दाेन मुली आहेत.

प्रकाश वाघ

प्रकाश कमलाकर वाघ (७५, रा. रेशीमबाग) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजेंद्र मेश्राम

राजेंद्र शंकर मेश्राम (५३, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनाेरमा सतफलकर

मनाेरमा विठ्ठल सतफलकर (८२, रा. न्यू बिडीपेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनंदा जैन

सुनंदा हुकूमचंद जैन (७६, रा. क्वेटा काॅलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आनंद चांदेकर

आनंद राम चांदेकर (६२, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सूर्यभान साेनटक्के

सूर्यभान भिवा साेनटक्के (७७, रा. ओमनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंजनाबाई वाचनेकर

अंजनाबाई माेहन वाचनेकर (८८, रा. शताब्दीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नीळकंठ गजभिये

नीळकंठ फागाेजी गजभिये (८५, रा. मित्रनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशाेक अधव

अशाेक रामराव अधव (५०, रा. सागर, एमपी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्मुर्ती वले

स्मुर्ती अनिरुद्ध वले (४३, रा. सिव्हिल लाईन्स) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

फुलनसिंग गुज्जर

फुलनसिंग चरणसिंग गुज्जर (रा. अशाेकनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुखराम वाघमारे

सुखराम हरिचंद्र वाघमारे (७५, रा. पिवळी नदी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

काैशल्याबाई बाेरकर

काैशल्याबाई विठ्ठलराव बाेरकर (८०, रा. बुद्धनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभाष चवरे

सुभाष शंकर चवरे (३०, रा. महादुला) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेखर जांभुळकर

शेखर राजाराम जांभुळकर (५५, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्पा दीपानी

पुष्पा भगवान दीपानी (६५, रा. तिराेडा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चरणदास पाटील

चरणदास शंकर पाटील (६५, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुशीला सुखदेवे

सुशीला नारायण सुखदेवे (७५, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अरविंद देशभ्रतार

अरविंद नामदेव देशभ्रतार (४७, रा. संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुलाेचना मेश्राम

सुलाेचना परसराम मेश्राम (रा. पिवळी नदी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.