शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रस्ते होणार चकचकीत

By admin | Updated: September 1, 2016 03:08 IST

जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे व रस्त्यांची पावसामुळे झालेली खराब स्थिती पाहता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

१४.५० कोटीचे विशेष अनुदान : पालकमंत्री बावनकुळे यांचे प्रयत्ननागपूर : जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे व रस्त्यांची पावसामुळे झालेली खराब स्थिती पाहता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्ह्याला विशेष आणि वैशिष्ट्यपूर्ण अनुदान म्हणून १४.५० कोटी रुपये मिळाले आहेत. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी कधीही एवढा निधी या जिल्ह्याला मिळाला नाही. जिल्ह्यातील आठ नगर परिषदांना शासनाने हा निधी दिला आहे. यामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते आता चकचकीत होणार आहेत.रामटेक, नरखेड, काटोल, उमरेड, सावनेर, कळमेश्वर, मोहपा या नगर परिषदांना शासनातर्फे प्रत्येकी एक कोटीप्रमाणे सात कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. याशिवाय ७ कोटी ५० लाख रुपये वैशिष्ट्यपूर्ण अनुदान म्हणून काटोल, सावनेर, कळमेश्वर, मोहपा व खापा या नगरपरिषदांना देण्यात आले आहेत. या १४.५० कोटी निधीमुळे जिल्ह्यातील आठ नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या जनतेला सुखद दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी रस्त्यांच्या अवस्थेबाबत पालकमंत्र्यांना भेटून तक्रारी केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत हा निधी पालकमंत्र्यांनी खेचून आणला. (प्रतिनिधी)