रोषणाई : हजरत बाबा ताजु्दीन यांचा उर्स सुरू असल्याने सध्या ताजबागला असे रंगीबेरंगी रोषणाईने असे सजविण्यात आले आहे. देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत आहेत. रात्रभर चालणारा मेळा, आसमंतात निनादणारे कव्वालीचे स्वर भाविकांना एक वेगळाच आनंद प्रदान करीत आहेत.
रोषणाई :
By admin | Updated: October 30, 2016 02:50 IST