शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

आरामशीनची रस्त्यालगतची लाकडे हटविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:07 IST

नागपूर : मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मंगळवारी आसीनगर झोनमध्ये लष्करीबाग परिसरात आरामशीनची रस्त्याच्या कडेला असलेली लाकडे हटविली. अधिकाऱ्यानुसार काही आरामशीन ...

नागपूर : मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मंगळवारी आसीनगर झोनमध्ये लष्करीबाग परिसरात आरामशीनची रस्त्याच्या कडेला असलेली लाकडे हटविली.

अधिकाऱ्यानुसार काही आरामशीन मालकांनी या परिसरात रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात लाकडे एकत्रित केली होती. त्यामुळे पायदळ चालणाऱ्यांना आणि वाहनचालकांना गाड्या काढण्यास त्रास व्हायचा. यासंदर्भात नागरिकांनी आसीनगर झोन कार्यालयात लेखी तक्रार केली होती. त्यानुसार दुपारी १२.३० वाजता पथक लष्करीबाग आरामशीन परिसरात पोहोचले. आरामशीन संचालकांना रस्त्याच्या कडेला असलेली लाकडे हटविण्यास सांगितले. त्यानंतर लाकडे हटविण्यात आली. पथकाने आवळे बाबू चौक ते कमाल चौक, इंदोरा चौकापर्यंत १५ अतिक्रमणे हटविली. शिवाय कमाल चौक ते इंदोरापर्यंत रस्ते आणि फूटपाथवरील हातठेले हटविले. कामठी रोडवर आंबेडकर हॉस्पिटल समोरील फूटपाथवरील फर्निचर विक्रेत्यांना हटविण्याची कारवाई करण्यात आली. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे निरीक्षक संजय कांबळे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.