शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसीचे राजकीय भवितव्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास रास्ता रोको आणि निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 16:27 IST

ओबीसींचे राजकीय भवितव्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरोधात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात रस्ता रोको आणि निदर्शने करण्यात येतील, असा इशारा नागपुरात सोमवारी झालेल्या ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीत देण्यात आला.

ठळक मुद्देओबीसी जनमोर्चाच्या बैठकीत इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ओबीसींच्या आरक्षित जागा जागा खुल्या प्रवर्गातून भरणे हा ओबीसींवर घोर अन्याय आहे. ओबीसींचे राजकीय भवितव्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याविरोधात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात रस्ता रोको आणि निदर्शने करण्यात येतील, असा इशारा नागपुरात सोमवारी झालेल्या ओबीसी जनमोर्चाच्या बैठकीत देण्यात आला.

सक्करदरा येथील सेवादल महिला महाविद्यालयाच्या सभागृहात ओबीसी जन मोर्चाचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आरक्षण बचाव परिषद झाली. यावेळी आ. ऍड. अभिजित वंजारी, ओबीसी जनमोर्चाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर गोरे, माजी पोलिस उपायुक्त ऍड. धनराज वंजारी, ओबीसी जनमोर्चाचे उपाध्यक्ष जे.डी. तांडेल, विलास काळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

या आरक्षण बचाव परिषदेमध्ये 13 ठराव पारित करण्यात आले. ओबीसींचे आरक्षण हा हक्क आहे, तो कुणीही अडवू शकत नाही. त्यासाठी सर्वांनी एकसंघ व्हावे आणि सर्व मातृसंघटनांनी एकत्रित येऊन लढा पुकारावा, असे आवाहन या बचाव परिषदेत वक्त्यांनी केले.

टॅग्स :Politicsराजकारण