शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाल्यांना मिळणार हक्काची जागा

By admin | Updated: April 19, 2015 02:24 IST

उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने स्वयंरोजगार करणाऱ्या फेरीवाल्यांना पोलीस, महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक यांच्या कारवाईला सामोरे जावे लागते.

नागपूर : उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने स्वयंरोजगार करणाऱ्या फेरीवाल्यांना पोलीस, महापालिकेचे अतिक्रमणविरोधी पथक यांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. परंतु केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व राज्य सरकारच्या नागरी उपजीविका अभियानांतर्गत फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. यात फेरीवाल्यांना व्यवसायासाठी हक्काची जागा उपलब्ध होणार आहे. याबाबतचे धोरण निश्चित करण्यासाठी मनपा समिती गठित करणार आहे. या समितीच्या शिफारशीनुसार फेरीवाल्यांना जागा दिल्या जाणार आहे. हा प्रस्ताव सोमवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे. याबाबतच धोरण निश्चित करताना मनपाने पोलीस विभाग, शहर आराखडा नियोजन प्राधिकरण व इतर स्थानिक विभागाशी समन्वय साधून आराखडा तयार केला जाणार आहे. तसेच वाहतूक व्यवस्थापन, शहरातील बाजारपेठांचे दिवस, आठवडी बाजार, दिवाबत्ती, पाणीपुरवठा, स्वच्छतागृह इत्यादी बाबींचा यात समावेश केला जाणार आहे. फेरीवाला क्षेत्र सर्वसाधारणपणे बाजारपेठा, कार्यालये, निवासी क्षेत्र व इतर सार्वजनिक ठिकाणी असणे अभिप्रेत आहे. फेरीवाला धोरण निश्चित करताना यापूर्वी असलेल्या बाजारपेठांजवळ फेरीवाला क्षेत्राचे नियोजन करण्यात यावे. (प्रतिनिधी)