शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

रिलायन्स जिओ इंटरनेट कंपनी व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:10 IST

नागपूर : नागपूर शहरात सर्वत्र रिलायन्स जिओ इंटरनेट कंपनीने रस्ते आणि फूटपाथ तोडून अंडरग्राऊंड इंटरनेट केबल तर बहुतांश ठिकाणी ...

नागपूर : नागपूर शहरात सर्वत्र रिलायन्स जिओ इंटरनेट कंपनीने रस्ते आणि फूटपाथ तोडून अंडरग्राऊंड इंटरनेट केबल तर बहुतांश ठिकाणी नवीन डांबरी रोड आणि फूटपाथ तोडून लाईन टाकली आहे. याकरिता मनपाने कंपनीला परवानगी दिली होती, पण कंपनीने दुरुपयोग करून सार्वजनिक रस्ते व फूटपाथ खोदले आहेत. आता मनपाच्या जनतेच्या पैशातून फूटपाथ व रस्ते पूर्ववत करण्याचे काम करीत आहेत. ही सर्व कामे मनपाच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताशिवाय शक्य नाही. यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन काँग्रेस कमिटीच्या राजीव गांधी पंचायतराज संघटनेचे राष्ट्रीय संयोजक अ‍ॅड. अक्षय समर्थ यांच्या नेतृत्वातील प्रतिनिधी मंडळाने महापौर दयाशंकर तिवारी, अतिरिक्त मनपा आयुक्त राम जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांना दिले आहे. निवेदन देताना शत्रुघ्न महतो, आयुष हिरावर, नरेश नायडू, रामप्रसाद चौधरी, सोहन कोकोड, मूलचंद बैसवारे, हरीश चिडाम, अविनाश राऊत, धीरज उईके, शुभम खवशी उपस्थित होते.