शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

साेमवारी काेसळधारा, चंद्रपूर, गडचिराेलीत रेड अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:08 IST

बंगालच्या उपसागरात सध्या ‘गुलाब’ चक्रीवादळ घाेंगावत असून ते उत्तर आंध्रप्रदेश व दक्षिण ओरिसा किनारपट्टीकडे ताशी १९ किमीच्या वेगाने सरकत ...

बंगालच्या उपसागरात सध्या ‘गुलाब’ चक्रीवादळ घाेंगावत असून ते उत्तर आंध्रप्रदेश व दक्षिण ओरिसा किनारपट्टीकडे ताशी १९ किमीच्या वेगाने सरकत आहे. देशातील अनेक भागांसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र व विदर्भावरही परिणाम हाेत आहेत. दुसरीकडे मध्य प्रदेश व आसपासच्या परिसरात समुद्र सपाटीपासून ४.५ किमी वर सायक्लाेनिक सर्क्युलेशन तयार झाले आहे. त्यामुळे विदर्भावर गेल्या काही दिवसापासून पावसाचे सावट पसरले आहे. दरराेज विदर्भातील काेणत्या ना काेणत्या जिल्ह्यात पाऊस हाेत आहे. वातावरणाची ही स्थिती २९ सप्टेंबरपर्यंत राहणार असल्याची शक्यता वेधशाळेची आहे.

मात्र साेमवारी विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात जाेराचा पाऊस हाेण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. त्यातही चंद्रपूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा अति पाऊस हाेण्याची शक्यता व्यक्त करीत रेड अलर्ट देऊन प्रशासनाला अॅक्शन माेडवर राहण्याची सूचना करण्यात आली आहे. दुसरीकडे गडचिराेली आणि यवतमाळ जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता असून येथे ऑरेंज अलर्ट जारी करून सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर नागपूर, वर्धा, अमरावती, अकाेला, भंडारा, गाेंदिया जिल्ह्यातही जाेराचा पाऊस हाेण्याची शक्यता असून येलाे अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानंतर २८, २९ सप्टेंबरला सर्व जिल्ह्यात काही ठिकाणी हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेणार असल्याचा अंदाज विभागाने वर्तविला आहे.

दरम्यान रविवारी नागपुरात पावसाने दिवसभर उघाड दिला पण सायंकाळ आकाशात ढगांनी गर्दी केली. राेजच्या प्रमाणे रात्री पावसाने हजेरी लावलीच. रविवारी सकाळपर्यंत ३८.२ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात सर्वाधिक ५१ मिमी पाऊस झाला. अमरावतीमध्येही २८ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. गाेंदिया जिल्ह्यात रविवारी दिवभरात ८ मिमी पावसाची नाेंद झाली. इतर जिल्यात दिवसभर उघाड हाेती.