शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

गायत्रीनगर लीज प्रकरणावर पुनर्विचार करा

By admin | Updated: September 2, 2014 01:15 IST

गायत्रीनगर परिसरातील १० हजार चौ.फुटाच्या जागेची लीज नागपूर सुधार प्रन्यासर्फे नुकतीच ३० वर्षांसाठी वाढविण्यात आली आहे. मात्र मागील ३० वर्षांत जागेवर एकही कार्य झाले नसल्याने दिलेल्या

विश्व हिंदू परिषदेची मागणी : छोटू भोयर यांना निवेदननागपूर : गायत्रीनगर परिसरातील १० हजार चौ.फुटाच्या जागेची लीज नागपूर सुधार प्रन्यासर्फे नुकतीच ३० वर्षांसाठी वाढविण्यात आली आहे. मात्र मागील ३० वर्षांत जागेवर एकही कार्य झाले नसल्याने दिलेल्या निर्णयावर नासुप्रने पुनर्विचार करावा, या मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषदेच्यावतीने नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्त डॉ. रवींद्र भोयर यांना देण्यात आले. या प्रकरणावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन डॉ. भोयर यांनी दिले.नागपूर सुधार प्रन्यासतर्फे गायत्रीनगरमागील १० हजार चौरस फुटाची जागा एका धार्मिक समुदायाला १९८४ साली शैक्षणिक विकास कार्यासाठी देण्यात आली होती. २०१४ पर्यंत ३० वर्षे उलटूनही या जागेवर हेतूप्रमाणे कार्याची सुरु वात झाली नसल्यावरही नासुप्रने पुन्हा २०१४ साली त्यांच्या लीजचे नूतनीकरण केले. नासुप्रच्या या निर्णयामुळे परिसरातील दुसऱ्या समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये, योग्य तो निर्णय घेऊन धार्मिक वातावरण चिघळणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्यावतीने करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे शहर अध्यक्ष श्रीकांत आगलावे, बजरंग दलचे प्रांत सहसंयोजक किशोर दिकोंडवार, सहदेव गोसावी, राकेश कदम, सोमनाथ गोसावी, सुनील गोसावी, लकी गोसावी, मोहन दिकोंडवार, योगेश न्यायखोर, महेंद्र कठाणे, परसराम गोसावी, भय्या शरणागत, प्रशांत करोले, श्रेयस तांबेकर, शंकर अंकुशे, विक्की बेलखोडे. कमलेश मेश्राम यांच्यासह आदींची उपस्थिती होती.(प्रतिनिधी)