शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
11
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
12
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
13
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
14
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
15
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
16
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
17
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
18
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
19
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
20
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

आन्वी हिअरिंग सोल्युशन्समध्ये रिचार्जेबल श्रवणयंत्र ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:08 IST

नागपूर : गेल्या सात वर्षांपासून सेवेत असलेले आन्वी हिअरिंग सोल्युशन्स प्रा.लि. येथे सर्वश्रेष्ठ असलेले श्रवणयंत्र उपलब्ध आहे. ६१ तासांपर्यंत ...

नागपूर : गेल्या सात वर्षांपासून सेवेत असलेले आन्वी हिअरिंग सोल्युशन्स प्रा.लि. येथे सर्वश्रेष्ठ असलेले श्रवणयंत्र उपलब्ध आहे. ६१ तासांपर्यंत कार्यरत आणि हरविण्यापासून सुरक्षा, पाणी व इतर द्रव पदार्थापासून होणाऱ्या नुकसानीपासून सुरक्षा, चोरी व आगीपासून सुरक्षा या श्रवणयंत्रात आहे. यावर्षीचे सर्वाधिक श्रमतेचे श्रवणयंत्र आहे. तसेच विनामूल्य श्रवण चाचणी, नवीनतम यंत्रासोबत विनामूल्य श्रवण चाचणी, श्रेणीसाठी सवलत, एक वर्षाकरिता बॅटरी फ्री, चार वर्षांची वारंटी व कमी किमतीत मासिक हप्त्याची सुविधा आहे. मोबाईल फोनप्रमाणे चार्जिंग करू शकता. बॅटरी बदलण्याचा त्रास व खर्चाची बचत होणार आहे. अतिशय सुटसुटीत रचना असलेली श्रवणयंत्रे कानासाठी आरामदायी आहेत. खास पॅकिंगमुळे हरविण्याची चिंता नाही. जर्मन तंत्रज्ञानावर आधारित या श्रवणयंत्रामध्ये मोबाईल आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने घरीच प्रोग्रमिंग करता येते. आता नो कॉस्ट ईएमआयवरसुद्धा श्रवणयंत्र मिळवू शकतो. सोईकरिता होम व्हिजिट शुल्कासह उपलब्ध आहे. अन्वी हिअरिंग शॉप क्र.१ हॉटेल सनी इंटरनॅशनल, वर्धा रोड, धंतोली येथे आहे. (वा.प्र.)