शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

रमेश गिरडकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:10 IST

नागपूर : जनरल मंचरशा आवारी विचार मंचचे संयोजक व शहर काँग्रेस सक्रिय कार्यकर्ता रमेश गिरडकर (रा. बँक काॅलनी, दुर्गानगर, ...

नागपूर : जनरल मंचरशा आवारी विचार मंचचे संयोजक व शहर काँग्रेस सक्रिय कार्यकर्ता रमेश गिरडकर (रा. बँक काॅलनी, दुर्गानगर, मानेवाडा) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात बराच माेठा आप्तपरिवार आहे.

राजीव कुलकर्णी ()

डॉ. राजीव मधुकर कुलकर्णी (वय ६४) यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्यावर अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई आहेत.

सरस्वतीबाई दुरगकर ()

सरस्वतीबाई माेतीराम दुरगकर (वय ९१, रा. किल्ला राेड, महाल) यांचे निधन झाले. शुक्रवारी सकाळी १० वाजता गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात मुलगा व पाच मुली आहेत.

मनिराम पुणेकर ()

मनिराम रामाजी पुणेकर (वय ७०, रा. लालगंज साहेब, लालवाडी) यांचे निधन झाले. शांतिनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिलीप अतकरे ()

दिलीप शामराव अतकरे (वय ६५, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थान येथून निघेल.

रामप्रसाद सहारे

रामप्रसाद भाेलाराम सहारे (वय ७७, रा. महाविष्णूनगर, नरसाळा राेड) यांचे निधन झाले. त्यांच्यावर दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकर खानझाेडे

मधुकर मंगल खानझाेडे (वय ७३, रा. ढाेके ले-आऊट, बाेखारा) यांचे निधन झाले. त्यांच्यावर दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शांताबाई कुंभारे

शांताबाई हरिभाऊ कुंभारे (वय ७०, रा. गाैतमनगर, गिट्टीखदान) यांचे निधन झाले. त्यांच्यावर मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश पालेकर

सुरेश विंदाप्रसाद पालेकर (वय ६४, रा. भिलगाव, कामठी) यांचे निधन झाले. त्यांच्यावर माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नत्थूलाल सिंदिया

नत्थूलाल मंगलदास सिंदिया (वय ७०, रा. माेहननगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

माेहनलाल चांडक

माेहनलाल रतनलाल चांडक (वय ८३, रा. सीताबर्डी) यांचे निधन झाले. त्यांच्यावर माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उद्धव विस्वास

उद्धव पागल विस्वास (वय ६०, रा. गडचिराेली) यांचे निधन झाले. त्यांच्यावर माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पार्वतीबाई बावनकर

पार्वतीबाई शंकरराव बावनकर (वय ८३, रा. भाजीमंडी चाैक, सीताबर्डी) यांचे निधन झाले. त्यांच्यावर माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मधुकर गंगशेट्टीवार

मधुकर नानाजी गंगशेट्टीवार (वय ८७, रा. विश्वकर्मानगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाळकृष्ण मेश्राम

बाळकृष्ण बालचंद्र मेश्राम (वय ७५, रा. इंदाेरा) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेवंता माटे

शेवंता इसराम माटे (वय ६५, रा. गाेधनी) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गीता करवाडे

गीता वामन करवाडे (वय ६८, रा. अशाेकनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राहुल जेठे

राहुल रतिराम जेठे (वय ३६, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उषा नायर

उषा गंगाधर नायर (वय ५५, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभाबाई उके

प्रभाबाई शंकर उके (वय ४९, रा. इंदाेरा) यांचे निधन झाले. त्यांच्यावर वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.