शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

रमेश भगत यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:11 IST

रमेश लक्ष्मणराव भगत (५८, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. ललताप्रसाद ओझा () ...

रमेश लक्ष्मणराव भगत (५८, रा. जुनी मंगळवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

ललताप्रसाद ओझा ()

होमगार्डचे निवृत्त सेंटर कमांडर ललताप्रसाद ओझा (रा. उदयनगर) यांचे निधन झाले. जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश शारदाप्रसाद ओझा यांचे ते बंधू होत.

विलास निखाडे ()

विलास श्यामराव निखाडे (५२, रा. नंदाजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जयाबेन त्रितोडा

जयाबेन हसमुखलाल त्रितोडा (६०, रा. स्मॉल फॅक्टरी एरिया) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गुंजन सतीजा

गुंजन सुरेश सतीजा (३८, रा. सक्करदरा चौक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमित्रा ढोक

सुमित्रा दशरथ ढोक (८७, रा. हिवरीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

आशा गायकवाड

आशा श्याम गायकवाड (४२, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मीना सोळंके

मीना शंकर सोळंके (६३, रा. शिवाजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुनील सोनवाने

सुनील सीताराम सोनवाने (५४, रा. डायमंडनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभाष सहारेसुभाष गोविंद सहारे (५३, रा. सोमवारी क्वार्टर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मंगला किनेकर

मंगला सुरेश किनेकर (५३, रा. उदयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अशोक खैरकर

अशोक बापूराव खैरकर (६२, रा. न्यू कैलाशनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रचना सोनवाने

रचना विजयकुमार सोनवाने (६०, रा. शिवाजी कॉलनी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरिश वाहणे

हरिश मारोतराव वाहणे (७६, रा. चाणक्यपुरम) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अश्विनी देशकर

अश्विनी अशोक देशकर (७०, रा. जुना सुभेदार लेआऊट) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामराव काथवटे

रामराव नत्थुजी काथवटे (७९, रा. आशीर्वादनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

तुळसाबाई मेश्राम

तुळसाबाई महादेव मेश्राम (८१, रा. नाईकनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

बनाबाई लोखंडे

बनाबाई कवडू लोखंडे (८६, रा. पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेवंता वालदे

शेवंता दशरथ वालदे (८५, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

विणाबाई रंगारी

विणाबाई शंकर रंगारी (७१, रा. धम्मदीपनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

दीपक इंदूरकर

दीपक अभिमन इंदूरकर (५९, रा. भानखेडा) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुबोध खरे

सुबोध श्यामलाल खरे (५५, रा. वैशालीनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

गोविंद मोगरे

गोविंद हरी मोगरे (५५, रा. बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.