शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राजीव जैन एसीबीचे नवीन एसपी

By admin | Updated: May 14, 2015 02:36 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक (एसपी) प्रकाश जाधव यांची खंडाळा पोलीस

नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक (एसपी) प्रकाश जाधव यांची खंडाळा पोलीस स्कुल येथे प्राचार्य म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी चंद्रपूरचे एसपी राजीव जैन हे एसीबीचे नवीन प्रमुख असतील. जैन हे भारतीय पोलीस सेवेच्या २००७ च्या बॅचचे अधिकारी आहेत. जाधव यांना एसीबीमध्ये केवळ ९ महिने झाले होते. त्यांच्या अचानक झालेल्या बदलीमुळे एसीबीमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचप्रकारे शहर पोलीसचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी पुण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सी.जी. दैठणकर यांना पाठविण्यात आले आहे. डीसीपी (मुख्यालय) एस.एम. वाघमारे यांना मुंबईत पाठविण्यात आले आहे. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या व पदोन्नती करण्यात आल्या. या अंतर्गत अमरावतीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून एस.एस. सोळुंके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच एस.जी. दिवाण यांची चंद्रपूरचे तर अंकित गोयल यांची वर्ध्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नियुुक्ती करण्यात आली आहे. सोळुंके हे पुणे येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त होते. तर दिवाण हे नाशिक येथे डीसीपी होते. तसेच गोयल हे कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक होते. तसेच बुलडाण्याचे पोलीस अधीक्षक एस.आर. दिघावकर यांची एसआरपीएफ नवी मुंबई येथे, अमरावतीचे पोलीस अधीक्षक व्ही.कहू यांची सोलापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.