शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात संत रविदास महाराजांचे स्मारक उभारा

By admin | Updated: August 21, 2014 01:13 IST

नागपूर रेल्वे स्थानकास संत रविदास महाराज यांचे नाव देण्यात यावे, श्री संत रविदास महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून शासनाने घोषित करावे, तसेच नागपूर व परिसरात चर्मकार समाज जास्त

चर्मकार संघ : विभागीय आयुक्तांना निवेदननागपूर : नागपूर रेल्वे स्थानकास संत रविदास महाराज यांचे नाव देण्यात यावे, श्री संत रविदास महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून शासनाने घोषित करावे, तसेच नागपूर व परिसरात चर्मकार समाज जास्त संख्येने असलेल्या ठिकाणी श्री संत रविदास महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन आमदार भोंडेकर व नगरसेवक डॉ़ परिणय फुके यांच्या नेतृत्वात विभागीय आयुक्त यांना देण्यात आले़ महाराष्ट्र, मध्य प्रदेश व छत्तीसगड या राज्यांमध्ये चर्मकार समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे़ समाजाचे आद्यदैवत श्री संत रविदास महाराज यांनी चौदाव्या शतकात समाजप्रवर्तनाचे तसेच देशात फिरून समानतेचा संदेश देण्याचे काम केले़.डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ त्यांनी संत रविदासांच्या चरणी अर्पित केला़ संपूर्ण देशातील मागासवर्गीय समाजांमध्ये चर्मकार अर्थात रविदासीया समाज जास्त संख्येत आहे़ त्यामुळे समाजाच्या तिन्ही मागण्या शासनाने मंजूर कराव्यात, अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला़ शिष्टमंडळात चर्मकार समाजाचे अध्यक्ष भय्यासाहेब बिघाणे, पंजाबराव सोनेकर, अनंत जगणित, जगन्नाथ सिरसकर, केशवराव सेवतकर, प्रा.डॉ़ अशोकराव थोटे, शामराव सरोदे, अखाडू कनोजे, धनराज मनघटे, प्रकाश कुहीकर, हिरालाल जगणे, शंकरराव भागवतकार, श्रीमती कल्पना बसेशंकर, कुसुमताई मालखेडे, इंद्रा चौधरी, शोभा चौधरी, भाऊराव तांडेकर, राजेश सोनेकर, महादेव बोडखे, शामराव चांदेकर, राजू मोहबे, माणिकराव रामेकर, नरेश घोरे, रमेश सटवे, अशोक अहिरवार, नरेश चौधरी, संतोष ठवरे, सतीश इंगोले, महेंद्र बारेकर, मनोज बिंझाडे, अनिल मोहबे, तिलक कनोजे, देवानंद छिपेकर, भोजराज हिंगणकर, संपत मोहबिया आदींचा समावेश होता़ (प्रतिनिधी)