शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
एकाच पत्नीचे १५ पती! इंग्लंडला पाठवण्यासाठी लढवली शक्कल, ऐकून पोलिसही थक्क झाले
3
Punjab Flood : आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू
4
आरोग्य आणि जीवन विमा आता जीएसटी-मुक्त! पण प्रत्यक्षात किती प्रीमियम स्वस्त होईल?
5
साप्ताहिक राशीभविष्य: पितृपक्ष सुरुवात ७ राशींना तापदायी-संमिश्र; ५ राशींना लाभ-पैसा येईल!
6
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
7
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
8
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
9
३० वर्षीय विवाहितेचे १७ वर्षांच्या तरुणाशी संबंध, मुलीने आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यावर...
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
11
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
12
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
13
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
14
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
15
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
16
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
17
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
18
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
19
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
20
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार

रेल्वेने रद्द केल्या १४ रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:08 IST

नागपूर : मध्य रेल्वेने प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे १४ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात रेल्वेगाडी क्रमांक ...

नागपूर : मध्य रेल्वेने प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यामुळे १४ रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यात रेल्वेगाडी क्रमांक ०१४०३ नागपूर-छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर एक्स्प्रेस २९ जूनपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ०१४०४ छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर-नागपूर स्पेशल २८ जूनपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ०२०३६ नागपूर-पुणे स्पेशल ३० जूनपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ०२०४१ पुणे-नागपूर स्पेशल २४ जूनपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ०२०४२ नागपूर-पुणे स्पेशल २५ जूनपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ०२११३ पुणे-नागपूर त्रिसाप्ताहिक स्पेशल ३० जूनपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ०२११४ नागपूर-पुणे त्रिसाप्ताहिक २९ जूनपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ०२१८९ मुंबई-नागपूर स्पेशल १ जुलैपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ०२१९० नागपूर-मुंबई स्पेशल ३० जूनपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ०२२२३ पुणे-अजनी विकली स्पेशल २ जुलैपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ०२२२४ अजनी-पुणे स्पेशल २९ जूनपर्यंत, रेल्वेगाडी क्रमांक ०२२३९ पुणे-अजनी विकली स्पेशल २६ जूनपर्यंत आणि रेल्वेगाडी क्रमांक ०२२४० अजनी-पुणे एक्स्प्रेस विकली स्पेशल २७ जूनपर्यंत रद्द राहणार आहे. प्रवाशांना होणाऱ्य ात्रासाबद्दल रेल्वेने दिलगिरी व्यक्त केली आहे.

...................