शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बॉम्बच्या अफवेमुळे रेल्वेस्थानकावर खळबळ

By admin | Updated: August 13, 2016 02:26 IST

नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धडकला.

स्वातंत्र्यदिनानिमित्त मॉक ड्रील : १५ मिनिटात शोधून काढली स्फोटके नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षात धडकला. लगेच बीडीडीएस पथक घटनास्थळी रवाना झाले. प्लॅटफार्म क्रमांक १ ची श्वान पथकाने पाहणी करून अवघ्या १५ मिनिटात स्फोटकांचा शोध घेतला. यामुळे काही वेळासाठी प्रवासी घाबरले होते. परंतु स्फोटकांचा शोध घेतल्यानंतर ही ‘मॉक ड्रील’ असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर रेल्वेस्थानकावर लोहमार्ग पोलिसांच्यावतीने मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले. यात बॉम्ब शोधक व नाशक पथक किती ‘अलर्ट’ आहे याची चाचपणी करण्यात आली. दरम्यान दुपारी ४.१० वाजता लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षात रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ वर बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी धडकला. लगेच बॉम्ब शोधक व नाशक पथकास घटनास्थळी रवाना करण्यात आले. रिना आणि टायगर या श्वानांनी तपासकार्य सुरू केले. त्यानंतर हे श्वान सेकंड क्लास वेटिंग हॉलमध्ये गेले. तेथे प्रवासी बसले होते. श्वानांनी १५ मिनिटात वेटिंग रुममध्ये ठेवलेली स्फोटके हुडकून काढली. ही मॉक ड्रील असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी (गृह) चंदनसिंग बायस, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहमार्ग पोलीस निरीक्षक अभय पान्हेकर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अंकुश पिंपळे, बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे उपनिरीक्षक धम्मदिप इंगळे, नितीन अवधूत, मनोज गुप्ता यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)