२) सध्या सुरू असलेल्या रेल्वे
अ) ०२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ विशेष रेल्वेगाडी
ब) ०२१३६ नागपूर-पुणे विशेष रेल्वेगाडी
क) ०२१४० नागपूर-मुंबई सेवाग्राम विशेष रेल्वेगाडी
ड) ०२२९० नागपूर-मुंबई दुरांतो विशेष रेल्वेगाडी
इ) ०१०४० गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र विशेष रेल्वेगाडी
३) या गाड्यांमध्ये आहे वेटिंग
-०२२८० हावडा-पुणे स्पेशल : स्लिपर ९०, एसी ३-३५, एसी २-१३
-०२१७० नागपूर-मुंबई सेवाग्राम स्पेशल : स्लिपर १०१, एसी ३-३८, एसी २- १२
-०२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ स्पेशल : स्लिपर १२७, एसी ३- ३५, एसी २- ३१
-०२६२१ चेन्नई-नवी दिल्ली तामिळनाडु स्पेशल : स्लिपर ५७, एसी ३-९, एसी २-१
-०२६१५ चेन्नई-दिल्ली जीटी स्पेशल : स्लिपर ५७, एसी ३-६०, एसी २-१
-०२६२२ नवी दिल्ली-चेन्नई तामिळनाडु स्पेशल : स्लिपर ४, एसी ३-८, एसी २-८
-०२६१६ नवी दिल्ली-चेन्नई जीटी स्पेशल : स्लिपर १६, एसी ३-८, एसी २-१
-०२२९६ पटना-बंगळूर संघमित्रा स्पेशल : स्लिपर ३८, एसी ३-८, एसी २-४
१२५०० प्रवासी वाढले
-अनलॉकनंतर रेल्वे प्रवाशांची संख्या वाढली आहे. पूर्वी कोरोनामुळे अत्यावश्यक कारणांसाठी प्रवासी प्रवास करीत होते. परंतु अनलॉकनंतर प्रवासी बिनधास्तपणे प्रवास करीत आहेत. त्यामुळे रेल्वेगाड्यात प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यात राखी पोर्णिमेनिमित्त अनेकजण आपल्या मुळ गावी जात असल्यामुळे रेल्वेगाड्यांचे आरक्षण संपून वेटींगची स्थिती निर्माण झाली आहे. एप्रील महिन्यात ५ हजार प्रवासी प्रवास करीत होते. परंतु सध्या १७५०० प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
...........