शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

रॅगिंगच्या मानसिकतेवर वचक ठेवा

By admin | Updated: August 18, 2015 03:19 IST

विद्यापीठ परिसरात रॅगिंगच्या घटना होऊ नयेत याकरिता ‘यूजीसी’ने (युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन) कडक निर्देश जारी

नागपूर : विद्यापीठ परिसरात रॅगिंगच्या घटना होऊ नयेत याकरिता ‘यूजीसी’ने (युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन) कडक निर्देश जारी केले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठालादेखील यासंदर्भात पत्र पाठविण्यात आले आहे. महाविद्यालयांचा शैक्षणिक विभाग, परिसर आणि वसतिगृहांमध्ये रॅगिंग होऊ नये याकरिता योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना ‘यूजीसी’ने दिल्या आहेत.अनेक उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात रॅगिंग होते. यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन अभ्यास, त्यांचे भविष्याला हानी पोहोचू शकते. रॅगिंगसारख्या गुन्ह्यांना प्रतिबंध लागावा याकरिता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘यूजीसी’ने निरनिराळे अधिनियम तयार केले होते. यूजीसीकडून विद्यापीठाच्या रॅगिंगबद्दलच्या धोरणांवर नाराजी जाहीर करण्यात आल्यानंतर तत्कालीन कुलगुरू डॉ.विलास सपकाळ यांनी तातडीने समितीची स्थापना केली. या समितीच्या बैठकीदरम्यान विद्यापीठात रॅगिंगविरोधी मोहीम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी रूपरेषा तयार करण्यात आली होतीपरंतु तरीदेखील रॅगिंगचे प्रमाण कमी व्हावे यासाठी विद्यापीठाने आणखी ठोस भूमिका घ्यायला हवी अशी सूचना ‘यूजीसी’तर्फे करण्यात आली आहे. जर कुठले विद्यापीठ किंवा महाविद्यालयाने रॅगिंग संबंधातील सूचनांचे पालन केले नाही तर कडक कारवाई करण्याचा इशारादेखील ‘यूजीसी’ने दिला आहे. (प्रतिनिधी)गो अहेड, रिपोर्ट रॅगिंग४जर शैक्षणिक परिसरात रॅगिंगच्या घटना होत असतील तर विद्यार्थ्यांनी कोणालाही न घाबरता तक्रार करावी असे आवाहन ‘यूजीसी’तर्फे करण्यात आले आहे. विद्यार्थी संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यापीठातील विभाग प्रमुख, विद्यार्थी कल्याणचे संचालक किंवा यूजीसीकडे याबद्दल तक्रार करु शकतात. विद्यार्थ्यांना रॅगिंगविरोधी कायद्याची ओळख व्हावी याकरिता माहिती देणारे पोस्टर्स तयार करण्याच्या सूचनादेखील करण्यात आली आहे. ‘यूजीसी’ने केलेल्या सूचना४शैक्षणिक विभाग, महाविद्यालय आणि वसतिगृहात रॅगिंगविरोधी दक्षता पथक स्थापन करणे.४शैक्षणिक परिसराच्या प्रथमदर्शनी भागात सूचनाफलक लावणे.४महाविद्यालय व वसतिगृहात प्रवेशाच्या वेळी रॅगिंग करणार नाही या आशयाचे हमीपत्र विद्यार्थ्यांकडून लिहून घेणे.४शैक्षणिक परिसरात रॅगिंगविरोधी जागृतीचे आयोजन करणे.४विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी याकरिता निबंध व भित्तीचित्र स्पर्धा आयोजित करणे.दोषींना होणाऱ्या शिक्षामहाविद्यालयातून हकालपट्टीमेस आणि वसतिगृहात प्रवेशाला बंदीशिष्यवृत्ती थांबविणेपरीक्षेला बसण्यास अनुमती नाकारणेइतर संस्थात प्रवेशास बंदीफौजदारी कारवाई