शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पाताई बाेंदाडे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:08 IST

नागपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सक्रिय पदाधिकारी पुष्पाताई चुडामण बोंदाडे (५१, रा. वैशालीनगर) यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले. ...

नागपूर : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सक्रिय पदाधिकारी पुष्पाताई चुडामण बोंदाडे (५१, रा. वैशालीनगर) यांचे बुधवारी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, दाेन बहिणी व चार भाऊ आहेत.

मुक्ताबाई चौधरी ()

मुक्ताबाई निंबाजी चाैधरी (७६, रा. ओमनगर, नारा) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली व नातवंड आहेत.

चंद्रशेखर शर्मा ()

चंद्रशेखर नानकराम शर्मा (७८, रा. शनिवारी, कॉटन मार्केट) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते संजय शर्मा यांचे वडील हाेत. माेक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

भरतलाल श्रीवास्तव ()

एलएडी महाविद्यालयाचे कर्मचारी भरतलाल गेंदलाल श्रीवास्तव (५८, रा. फुटाळा) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अजाबराव सहारे

अजाबराव बाबूराव सहारे (७१, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनसूया नाईक

अनसूया विठोबा नाईक (९३, रा. पडाेळेनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नर्मदाबेन पटेल

नर्मदाबेन खेतालाल पटेल (८८, रा. क्वेटा काॅलनी, लकडगंज) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मी वाघ

लक्ष्‍मी योगराज वाघ (६२, रा. इतवारी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रेखा अग्रवाल

रेखा विजयकुमार अग्रवाल (५३, रा. जीवनदीप साेसायटी, सीए राेड) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरलाबाई ठाकूर

सरलाबाई अर्जुनसिंह ठाकूर (६१, रा. द्वारकापुरी) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शीलाबाई चाैधरी

शीलाबाई देवराव चौधरी (७२, रा. जुनी बिडीपेठ) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सतीश दरेकार

सतीश विठ्ठल दरेकार (४१, रा. पार्वतीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नर्मदा शाहू

नर्मदा शामलाल शाहू (५८, रा. भगवाननगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमरिका साेनगड

अमरिका रामानंद सोनगड (४९, रा. डिप्टीसिग्नल) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.