शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

पुरुषोत्तम ठाकरे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:07 IST

पुरुषोत्तम अंबादासजी ठाकरे (७४, रा. श्रीरामनगर, नवीन सुभेदार) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले. सुनील झाडे () सुनील ...

पुरुषोत्तम अंबादासजी ठाकरे (७४, रा. श्रीरामनगर, नवीन सुभेदार) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुनील झाडे ()

सुनील यादवराव झाडे (५२, रा. झाडे चौक) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विजय साठे ()

एस.बी. सीटी कॉलेजचे निवृत्त प्राचार्य विजय श्रीराम साठे (८१) यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी आहे.

पुंडलिकराव पाटील ()

पुंडलिकराव गोविंदराव पाटील (८६, रा. तुकडोजीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दुर्गाबाई मलय्या ()

दुर्गाबाई मलय्या (८५, रा. हंसापुरी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विजय राऊत ()

विजय शामराव राऊत (५५, रा. दत्तात्रयनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

श्रीकांत जोशी ()

अ‍ॅड. श्रीकांत जागेश्वर जोशी (८०, रा. पन्नासे लेआऊट) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.

रामजीवन गुप्ता

रामजीवन गंगाराम गुप्ता (६४, रा. सोनबाजीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सोहनलाल सोनवाने

सोहनलाल राधेलालजी सोनवाने (५९, रा. दुर्गानगर भांडेवाडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

देवकाबाई कुकवास

देवकाबाई दसाराम कुकवास (६५, रा. आराधनानगर पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुमित्रादेवी सोनी

सुमित्रादेवी मन्नालाल सोनी (६५, रा. मिनीमातानगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

किसन गिरडकर

किसन गोमाजी गिरडकर (८८, रा. नंदनवन) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

हेमाजी पराते

हेमाजी लक्ष्मण पराते (८५, रा. नाईकवाडी, बांगलादेश) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

मैना निनावे

मैना गणपत निनावे (८०, रा. रघुजीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रकाश राऊत

प्रकाश शंकर राऊत (६७, रा. अयोध्यानगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बाळकृष्ण मेश्राम

बाळकृष्ण बजनदास मेश्राम (७०, रा. ब्रह्मदेवनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

शैलेंद्र ठाकरे

शैलेंद्र रामकृष्णराव ठाकरे (५९, रा. सतरंजीपुरा) यांचे निधन झाले. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

घनश्याम व्यास

घनश्याम गोपालदास व्यास (५६, रा. शांतीनगर कॉलनी) यांचे निधन झाले. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

प्रभाकर अतकर

प्रभाकर अतकर (६७, रा. शांतीनगर कॉलनी) यांचे निधन झाले. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

लक्ष्मीबाई कल्लमवार

लक्ष्मीबाई रमेश कल्लमवार (५८, रा. लालगंज) यांचे निधन झाले. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

गुड्डी मलिक

गुड्डी बाबूलाल मलिक (४३, रा. बोरकरनगर) यांचे निधन झाले. शांतीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.

दीपक बर्लेवार

दीपक कृष्णास्वामी बर्लेवार (६०, रा. खलासी लाइन) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कुसुम मोहिते

कुसुम मधुकर मोहिते (६५, रा. अजनी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

कलावती साबळे

कलावती चक्रधर साबळे (५५, रा. खापरखेडा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

बालकिशन बगमार

बालकिशन शिवप्रसाद बगमार (७०, रा. उदयनगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

स्वाती बोबडे

स्वाती सुरेश बोबडे (६३, रा. बेसा) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वीरेंद्र सहारे

वीरेंद्र एकनाथ सहारे (४७, रा. सिरसपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

सुधाकर पातूरकर

सुधाकर दौलतराव पातूरकर (६२, रा. वानाडोंगरी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रूपेश नागदिवे

रूपेश बापूराव नागदिवे (४२, रा. रामेश्वरी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

जगदीशप्रसाद तिवारी

जगदीशप्रसाद केशवप्रसाद तिवारी (७०, रा. मोहननगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

विवेक मुळे

विवेक त्र्यंबक मुळे (८०, रा. अजनी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

वासंती कृष्णन

वासंती कृष्णन (७९, रा. बोरगाव) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.

रामजीवन गुप्ता

रामजीवन गंगाराम गुप्ता (६४, रा. सोनबाजीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.

राजेंद्र सोमनाथे

राजेंद्र अमृत सोमनाथे (४५, रा. भवानीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार झाले.