शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

वाडी परिसरात शोभायात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:12 IST

शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, छत्रपत्री संभाजी महाराज यांची वेशभूषा तसेच घाेडेस्वार मावळ्यांनी लक्ष वेधले. अयोध्येतील श्री राममंदिराची ...

शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ, छत्रपत्री संभाजी महाराज यांची वेशभूषा तसेच घाेडेस्वार मावळ्यांनी लक्ष वेधले. अयोध्येतील श्री राममंदिराची प्रतिकृती आकर्षणाचे केंद्र ठरली. प्रारंभी आदर्श वाडीतील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सकाळी शिवरायांचा अभिषेक व पूजन केल्यानंतर शिवराज ढोलताशा व ध्वज पथकाने मानवंदना देऊन महाआरती केली. यानिमित्त शिव गीतगायन व महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. फाऊंडेशनचे संस्थापक लोकेश जगताप, अध्यक्ष शुभम डवरे, विशाल जोध, निशान झाडे यांनी कार्यक्रमाचे आयाेजन केले. शोभायात्रेत डॉ. राहुल ठवरे, डॉ. विपीन समर्थ, डॉ. कौस्तुप, संतोष नरवाडे, श्याम मंडपे, हर्षल काकडे, विजय मिश्रा, कपिल भलमे, योगेश चरडे, प्रफुल भलमे, अखिल पोहनकर, अजय चौधरी, संदीप उमरेडकर, महेश चौधरी, योगेश चरडे, प्रसाद गलांडे, शिवपाल भिवनकर, ललित डहाट, योगेश चरडे, अवधूत रंगारी, विजय नंदागवळी, राजू खोब्रागडे, आयुष नरवाडे आदीसह नागरिक उपस्थित होते.