शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बसभाडे वाढले

By admin | Updated: June 26, 2015 02:43 IST

मागील आठवड्यात इटारसीजवळ आरआरआय केबिनमध्ये आग लागल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.

रेल्वेला होतोय विलंब : बस व्यवस्थापनाला लाभनागपूर : मागील आठवड्यात इटारसीजवळ आरआरआय केबिनमध्ये आग लागल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने उपराजधानीतील खासगी बस व्यवस्थापनाने अचानक १० ते १५ टक्क््याची वाढ त्यांच्या बसभाड्यात केली आहे. पावसामुळे बहुतांश रेल्वेगाड्या रद्द होत आहेत किंवा विलंबाने धावत आहेत. अनेक प्रवासी रेल्वेचे तिकीट रद्दही करीत आहेत. त्यामुळे अपरिहार्यतेने प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सचा सहारा घ्यावा लागतो आहे. रेल्वे वाहतूक पावसाने प्रभावित होत असल्याने प्रवाशांच्या गरजेचा खासगी बसचालक लाभ घेत आहेत. खासगी बसेसमध्ये एसी बसेसचे बुकिंग अधिक करण्यात येत आहे. शहरातील गीतांजली चौक, बोले पेट्रोल पंप, बैद्यनाथ चौक, जाधव चौक, वर्धमाननगर, मानेवाडा आदी ठिकाणांहून खासगी बसेसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवासी प्रयत्न करीत आहेत. साधारणत: पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बसभाड्यात घट होते. बसने पावसात जाण्याचे प्रवासी टाळतात. पण इटारसीच्या आरआरआय केबिनमध्ये लागलेली आग आणि मुंबईला झालेल्या मुसळधार पावसाने रेल्वे वाहतूक प्रभावित झाली. बसेसच्या वाढलेल्या भाड्याबाबत विचारणा केली असता महाराष्ट्र बस, ट्रक, टेंपो वाहतूक महासंघाचे महासचिव महेंद्र लुले म्हणाले, खासगी बसचे भाडे राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसपेक्षा कमी आहे. खासगी बसेसला सर्व्हिस टॅक्स द्यावा लागतो. एस. टी. ला टोल माफ करण्यात आला आहे. आम्हीदेखील समान सेवाच देतो पण आम्हाला या सुविधा मिळत नाहीत. अनेक मार्गावर एसटीच्या सामान्य बसच्या भाड्याच्या तुलनेत खासगी एसी बसेसचे भाडे कमी आहे. तरीही खासगी बसेसवर नेहमीच टीका केली जाते. काही विशेष प्रसंगात १० ते १५ टक्के वाढ होते. (प्रतिनिधी)