शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

खासगी बस उलटली, चार ठार

By admin | Updated: May 28, 2017 14:03 IST

चंद्रपूर महामार्गावरील जाम नजीक दुचाकीला वाचिवण्याच्या प्रयत्नात खासगी वाहतूक करण्याच्या बसला अपघात झाला. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले तर तीस जण किरकोळ जखमी झाले आहेत.

आॅनलाईन लोकमतवर्धा - नागपूर - चंद्रपूर महामार्गावरील जाम नजीक दुचाकीला वाचिवण्याच्या प्रयत्नात खासगी वाहतूक करण्याच्या बसला अपघात झाला. या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले तर तीस जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात मृतांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. हा अपघात रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडला.एम.एच.४९ जे. ८५१५ क्र मांकाची बस हिंगणघाटकडे प्रवासी जात होती. दरम्यान जामलगतच्या शेडगाव चौरस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात रस्ता दुभाजकावर आदळून रस्त्याच्या कडेला उलटली गेली. यात दुचाकीवर असलेल्या दोघांना बसने चिरडले तर बसचा वाहक व एक प्रवासी बसखाली दबले गेले. घटनेची माहिती मिळताच समुद्रपूर व जाम पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमींना बसमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केले. तर जखमींना रूग्णालयात नेण्यासाठी रूग्णवाहिकांना पाचारण करण्यात आले.अपघाताग्रस्त गाडी सरळ करण्याचे प्रयत्न सुरू असून तिच्या खाली आणखी काही प्रवासी दबले असल्याची शक्यता आहे