शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत कुत्तरमारेंना अटकपूर्व जामीन

By admin | Updated: September 15, 2016 02:58 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत परशुराम कुत्तरमारे (४२) यांना महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या विनयभंग प्रकरणात...

हायकोर्ट : महिला अधिकाऱ्याच्या विनयभंगाचे प्रकरणनागपूर : गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत परशुराम कुत्तरमारे (४२) यांना महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या विनयभंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा निर्णय दिला. २१ आॅक्टोबर रोजी अल्लापल्ली (ता. मुलचेरा) येथील महिला वैद्यकीय अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून आष्टी पोलिसांनी कुत्तरमारे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३५४ व अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या कलम ३(१)(१२) अन्वये एफआयआर नोंदविला आहे. कुत्तरमारे यांनी याप्रकरणात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सुरुवातीला गडचिरोली सत्र न्यायालयात अर्ज सादर केला होता. हा अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, २० आॅक्टोबर रोजी सकाळी १० च्या सुमारास कुत्तरमारे प्राथमिक आरोग्य केंद्रात आढावा घेण्यासाठी गेले होते. केंद्रात १५ पैकी ४ कर्मचारी गैरहजर होते. कुत्तरमारे हे फिर्यादीला यावर स्पष्टीकरण सादर करण्यास सांगून निघून गेले. यानंतर सायंकाळी ५ च्या सुमारास कुत्तरमारे यांनी फिर्यादीच्या मोबाईलवर कॉल करून आक्षेपार्ह विचारपूस केली. फिर्यादीने आधी जिल्हाधिकाऱ्यांना आपबिती सांगितली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून आष्टी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. कुत्तरमारे यांच्यातर्फे अ‍ॅड. संग्राम सिरपूरकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)