शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

केबल तुटल्याने विद्यापीठ परिसरातील वीज गुल ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:08 IST

नागपूर : सिमेंट रोडच्या कामासाठी खोदकाम करीत असताना भूमिगत वीज लाईनचे केबल तुटल्याने अमरावती रोडवरील विद्यापीठ परिसरातील वीज अनेक ...

नागपूर : सिमेंट रोडच्या कामासाठी खोदकाम करीत असताना भूमिगत वीज लाईनचे केबल तुटल्याने अमरावती रोडवरील विद्यापीठ परिसरातील वीज अनेक तस बंद राहिली. विद्यापीठातील वीज पुरवठाही खंडित झाला.

गुरुवारी सकाळी सिमेंट रोडसाठी खोदकाम केले जात होते. भूमिगत वीज लाईनची माहिती न घेताच हे काम सुरु होते. दरम्यान सकाळी ११ वाजता अंबाझरी टी प्वाइंटजवळ वीज केबल तुटले. याच लाईनवरून विद्यापीठ कॅम्पस सब स्टेशनला वीज पुरवठा होतो. त्यामुळे या सब स्टेशनशी जुळलेल्या परिसरातील वीज गुल झाली. आपात्कालीन परिस्थितीत या सब स्टेशनला गोरेवाडा सब स्टेशनवरून पुरवठा करण्याची व्यवस्था असते. परंतु गोरेवाडा सब स्टेशनमध्ये मेन्टेनन्सचे काम सुरु असल्याने ते शक्य होऊ शकले नाही. काही परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करण्यास यश आले. परंतु बहुतांश भागातील वीज सायंकाळपर्यंत बंद होती. भरतनगर, रविनगर, हिंदुस्तान कॉलनी, अमरावती रोड परिसरातील भाग प्रभावित राहिला. दुरुस्तीचा सर्व खर्च मनपा कंत्राटदाराने केला.