शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
3
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
4
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
5
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
6
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
7
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
8
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
9
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
10
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
11
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
12
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
13
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
14
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
15
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
16
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
17
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
18
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
19
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
20
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट

पोलिसांचा दर्जा, सुरक्षा रक्षकाचे मानधन

By admin | Updated: December 12, 2014 00:30 IST

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची स्थापना करून जवानांना कायम करण्यात आले. त्यांना कालबाह्य शस्त्रे देऊन महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेची

जवानांमध्ये नाराजी : सुविधाही नसल्यामुळे होतेय गैरसोयनागपूर : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची स्थापना करून जवानांना कायम करण्यात आले. त्यांना कालबाह्य शस्त्रे देऊन महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली. यात जवानांना तुटपुंजे वेतन देण्यात येत असल्यामुळे महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलातर्फे विधानभवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले.सुरक्षा जवानांच्या मोर्चाला पोलिसांनी मॉरिस कॉलेज टी पॉईंट येथे अडवून धरले. यावेळी जवानांनी त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध घोषणाबाजी केली. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाची निर्मिती करण्यात आली. परंतु महामंडळ एका जवानामागे हजारो रुपये वेतन घेत असून जवानांना तुटपुंजे वेतन देण्यात येत आहे. पोलिसांप्रमाणेच या जवानांना काम करावे लागते, त्यांना शस्त्र वापरण्याचेही अधिकार आहेत. परंतु त्यांना कुठल्याच सुविधा देण्यात येत नाहीत. वेतन कमी, भत्ता नाही, वैद्यकीय सुविधाही देण्यात येत नसल्यामुळे असंतोष पसरला आहे. नेतृत्व अधिक चन्ने, श्रीकृष्ण बांगर, हरीश जाधवमागण्या पोलिसांप्रमाणे वेतन आणि इतर सुविधा द्या.सुरक्षेसाठी आधुनिक शस्त्र पुरविण्यात यावे.कायम सेवेत सामावून घ्यावे.सुरक्षा रक्षक संबोधणे बंद करावे.