शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

किसान अधिकार अभियानाचे ‘थाळी वाजवा’

By admin | Updated: December 20, 2014 02:31 IST

आश्वासन देऊन पाच दिवस होऊनही किसान अधिकारी अभियानाच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी आमंत्रित न केल्यामुळे किसान अधिकार ...

नागपूर : आश्वासन देऊन पाच दिवस होऊनही किसान अधिकारी अभियानाच्या शिष्टमंडळास चर्चेसाठी आमंत्रित न केल्यामुळे किसान अधिकार अभियानाचा मोर्चा आज पुन्हा मॉरिस कॉलेज टी पॉईंटवर धडकला. दिवसभर मोर्चात सहभागी आंदोलनकर्त्यांनी थाळी वाजवा आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.किसान अधिकार अभियानाच्या वतीने पाच दिवसांपूर्वी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सेवाग्राम ते नागपूर असा पायी मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी २५ हजार आर्थिक मदत देऊन चार हेक्टरपर्यंत मदत करावी, कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा, दुष्काळाच्या स्थितीतील शेतकऱ्यांना शेतीतील पिकांच्या पूर्व मशागतीसाठी पेरणीपूर्व मशागतीची कामे व उर्वरित कामासाठी रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत मजुरीचा अंतर्भाव करून शेतकऱ्यांना मदत करावी, दुष्काळग्रस्त विदर्भ व मराठवाड्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे मागील १० वर्षाचे कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करावा, वर्धा, बुलढाणा मध्यवर्ती सहकारी बँकेतील ठेवीदारांच्या ठेवी काढून देण्यास सहकार्य करावे आदी मागण्या मोर्चाद्वारे करण्यात आल्या होत्या. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मोर्चास्थळाला भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिष्टमंडळाला चर्चेस बोलविण्याचे आश्वासन दिल्यामुळे हा मोर्चा मागे घेण्यात आला होता. आज पुन्हा किसान अधिकार अभियानाचा मोर्चा मॉरिस कॉलेजवर पोहोचला. मोर्चेकऱ्यांनी हातात ताट, वाटी घेऊन दिवसभर थाळी वाजवा आंदोलन केले.