शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पर्णचित्र!

By admin | Updated: September 5, 2014 01:08 IST

प्रख्यात पर्णचित्रकार सुभाष तुलसीता येत्या ६ सप्टेंबर रोजी चिटणवीस सेंटरच्या लॉनवर सुकलेल्या पानांपासून जगातील सर्वांत मोठे पर्णचित्र साकारणार आहेत.

जगातील सर्वांत मोठे पर्णचित्र : चित्रकार तुलसीता साकारणार नागपूर : प्रख्यात पर्णचित्रकार सुभाष तुलसीता येत्या ६ सप्टेंबर रोजी चिटणवीस सेंटरच्या लॉनवर सुकलेल्या पानांपासून जगातील सर्वांत मोठे पर्णचित्र साकारणार आहेत. विशेष म्हणजे, ‘विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या’ या विषयावर ते आधारित राहणार आहे. नागपुरातील कलावंत श्वेता भट्टड यांनी जगभरात ‘आय हॅव ‘अ’ ड्रीम’ ही कला व शेती योजना सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेत संपूर्ण जगात शेतकऱ्यांशी निगडित विषयांवर आधारित कलेचे निर्माण केले जात आहे. यात आतापर्यंत जगातील सुमारे २६ देश जोडण्यात आले आहेत. नागपुरातील पर्णचित्रकार तुलसीतासुद्धा गत अनेक वर्षांपासून आपल्या कलेच्या माध्यमातून याच विषयांवर काम करीत आहे.त्यानुसार ६ सप्टेंबर रोजी चिटणवीस सेंटर येथील ५,६०० चौ. फूट मैदानावर भव्य पर्णचित्र तयार करणार आहेत. त्यासाठी नागरिकांनी वाळलेल्या पानांसह पोहोचून पर्णचित्र पूर्ण करण्यास मदत करावी, असे तुलसीता यांनी आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)