शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीवर घडणार जागतिक बुद्ध संस्कृतीचे दर्शन

By admin | Updated: February 13, 2017 21:43 IST

दरवर्षी प्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला असून यात जागतिक बुद्ध संस्कृतीचे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 13 - दरवर्षी प्रमाणे यंदाही दीक्षाभूमीवर बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला असून यात जागतिक बुद्ध संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. २२ ते २६ फेब्रुवारी दरम्यान चालणाऱ्या या महोत्सवात भारतीय लोकनृत्यासह चीनी गीत, संगीत व नृत्याची मेजवानी नागपूरकर रसिकांना अनुभवता येणार आहे. नागपूर बुद्धिस्ट सेंटरतर्फे आणि प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकसमिती दीक्षाभूमी, नागार्जुन टेनिंग इन्स्टिट्युट नागलोक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन आॅफ इंजिनियर्स (बानाई) , बोशान झेंगझुऐ टेंपल शांगडोन चीन आणि नॅशनल फिल्म आर्टिव्ह आॅफ इंडिया यांच्या सहकार्याने बुद्ध महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. येत्या २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता चीनमधील भदंत, रेन दा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. धम्मचारी लोकमित्र आणि डॉ. यो (तायवान) हे प्रमुख पाहुणे राहतील. यानंतर२३ ते २६ पर्यंत रत्नमाला व्याख्यानमाला होईल. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानलेले तीन गुरू यांच्यावर व्याक्यान होईल. पहिल्या दिवशी संत कबीर यांच्यावर प्रसिद्ध विचारवंत कंवल भारती, क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले यांच्यावर सुशीला मोराले आणि तथागत गौतमबुद्ध यांच्यावर धम्मचारी सुभूती (इंग्लंड) हे मार्गदर्शन करतील. २३ ला विविध राज्य व स्थानिक कलाकार लोकनृत्य व कला सादर करतील. २४ ला महाकवि वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या गजलांचा कार्यक्रम होईल. डॉ. संजय मोहोड आणि त्यांची चमू हे हा कार्यक्रम सादर करतील. २५ ला चान टी म्युझीकल हा चीनी कलाकरांची निशेष प्रस्तुती असलेला कार्यक्रम सादर केला जाईल. २६ ला सायंकाळी ७ वाजता समारोप होईल. यावेळी मुंबईचे आयकर आयुक्त सुबचन राम हे प्रमुख अतिथी राहतील. याशिवाय २५ ला युवकांसाठी कार्यशाळा होईल. २६ ला बुद्धीला चालना देणारे कार्यक्रव तसेच धम्मचारी नागकेतू यांची ध्यान कार्यशाळा होईल.या महोत्सवाला येणाऱ्या रसिकांसाठी फुड झोन, किड्स झोन, बुक्स आमि आर्टिफक्टस् स्टॉल सुद्धा राहतील. फिल्म फेस्टीवल व कला प्रदर्शनया महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे फिल्म फेस्टीव्हल व कला प्रदर्शन हे आहे. नॅशनल फिल्म आर्टिव्हज आॅफ इंडियाद्वारा पुरस्कृत तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित वृत्तचित्र व फिल्म दाखविण्यात येतील. याशिवाय प्रख्यात चीन व भारतीय कलाकारांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येईल. या कलावंतांशी संवाद सुद्धा साधता