शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

‘ऐ मेरे वतन के लोगों’ आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2015 03:18 IST

लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट व जयहिंद फाऊंडेशनचा पुढाकार

नागपूर : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला लोकमत सखी मंच, युवा नेक्स्ट व जयहिंद फाऊंडेशनच्यावतीने ‘आय लव्ह माय इंडिया- ऐ मेरे वतन के लोगों’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार १४ आॅगस्ट रोजी सायंकाळी ७.३० वाजता सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात होणार आहे. जयहिंद फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल कोटेचा यांनी सांगितले, संगीताच्या माध्यमातून देशभक्तीच्या भावनेला प्रोत्साहन देणारा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामध्ये देशभक्तिपूर्ण गीत, संगीत आणि नृत्याचे सादरीकरण करण्यात येईल. या संगीत संध्याचे मुख्य सहयोगी लोढा टीएमटी, आॅरेंज अ‍ॅण्ड कॉटन बिल्डकॉन प्रा.लि., आयएनआयएफडी आणि महावीर मेवावाला आहेत. जयहिंद फाऊंडेशनच्यावतीने असे अनेक कार्यक्रम राबविले जातात. या कार्यक्रमाच्या केवळ ४०० प्रवेशिका लोकमत सखी मंच कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रथम येणाऱ्या व्यक्तीला प्रत्येकी दोन प्रवेशिका दिल्या जातील.शुक्रवारी सकाळी ११ वाजतापासून प्रवेशिकांचे वितरण सुरू होईल. अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच संयोजक नेहा जोशी यांच्याशी २४२९३५५ किंवा ९८५०३०४०३७ या क्रमांकावर संपर्क साधावा.(प्रतिनिधी)