शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे सरकार फक्त श्रीमंतांचे', महाराष्ट्रातील ७६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राहुल गांधींचा हल्लाबोल
2
पुन्हा एक सोनम! आत्याच्या नवऱ्यासोबतच १५ वर्षांपासून प्रेमसंबंध; तरुणीने लग्न होताच पतीचा काढला काटा
3
Video: साप... साप... Live सामन्यात घडला विचित्र प्रकार, भरमैदानात उडाला गोंधळ अन् मग...
4
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम कुणी केला? अखेर एस. जयशंकर यांचं वॉशिंग्टनमधून मोठं विधान, म्हणाले...
5
इन्स्टाग्रामवर चूक केली, माफीही मागितली; तरी राजा रघुवंशीची बहीण मोठ्या अडचणीत सापडली! पोलिसांनी केली कारवाई
6
भीषण वास्तव! डोक्यावर दप्तर...; शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड, करतात जीवघेणा प्रवास
7
"कामासाठी कॉम्प्रोमाइज केलंस का?", 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याला चाहत्याचा प्रश्न, म्हणाला- "हो, पण..."
8
बुडालेल्या बँकांवर डाव लावला, एकीने नशीब फळफळवले; आता हजारो कोटींमध्ये खेळतोय शेतकऱ्याचा मुलगा
9
वायफाय बसवायला आलेला, एनआरआयची बायकोच आवडली; तिला मैत्रीसाठी विचारले, पुढे जे घडले...
10
आधी मुलाला नववधूसारखं सजवलं, भरपूर फोटो काढले, शेवटी संपूर्ण कुटुंबाने टाकीत उडी मारून जीवन संपवले
11
"सार्वजनिक आरोग्य विभागाने कॅन्सरचं निदान करण्यासाठी घेतलेल्या व्हॅन खरेदीत घोटाळा’’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
12
दुहेरी हत्याकांड: आईचा मृतदेह बेडरुममध्ये, तर मुलाचा वॉशरुमध्ये; नोकरानेच केली हत्या, कारण...
13
४ महिन्यांत ६० रुपयांवरून २५२ वर आला 'हा' शेअर; गुंतवणूकदार मालामाल, तुमच्याकडे आहे का?
14
गोव्याहून पुण्याला निघालेले स्पाईसजेटचे विमान, हवेत असताना खिडकीच बाहेर आली...
15
अल कायदाच्या दहशतवाद्यांनी केलं तीन भारतीयांचं अपहरण, या देशात घडली धक्कादायक घटना
16
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीच्या एकुलत्या एक मुलाची आत्महत्या, ५७व्या मजल्यावरुन उडी मारून संपवलं जीवन
17
Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...
18
तेजस्वीसोबत ब्रेकअप.. तिच्यासाठीच अनुषा दांडेकरला सोडलं? करण कुंद्रा म्हणतो, "पैसे लावा.."
19
रुकेगा भी नहीं और झुकेगा भी नहीं; नोवाक जोकोविचचा पुष्पा अवतार, फोटोची सोशल मीडियावर चर्चा!
20
शेजारी राष्ट्राकडे आलं इलॉन मस्कचं हाय-स्पीड इंटरनेट! एका महिन्याचा खर्च पाहून धक्का बसेल!

आदेशाचे उल्लंघन, वॉरंट जारी

By admin | Updated: January 16, 2015 00:57 IST

व्यक्तीश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश न पाळल्यामुळे पिंपळगाव (ता. बाळापूर, अकोला) येथील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष भीमराव पटोले

हायकोर्ट : पाणी पुरवठा समिती अध्यक्षाला दणकानागपूर : व्यक्तीश: उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्याचा आदेश न पाळल्यामुळे पिंपळगाव (ता. बाळापूर, अकोला) येथील ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष भीमराव पटोले यांच्याविरुद्ध हायकोर्टाने १० हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. सार्वजनिक विहिरीच्या कामात झालेल्या गैरव्यवहारावर स्पष्टीकरण सादर करण्यासाठी समितीच्या अध्यक्षांनी १४ जानेवारी रोजी व्यक्तीश: उपस्थित राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु, या तारखेला पटोले अनुपस्थित राहिले. यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन जामीनपात्र वॉरंट बजावला व यावर ४ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. याप्रकरणी सोनाजी गवई यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. पिंपळगाव येथे पाणी पुरवठा योजनेंतर्गत विहीर खोदकाम व बांधकामाकरिता मिळालेल्या निधीचा योग्य उपयोग करण्यात आला नाही. अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केला असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. विहिरीची खोली ३० फूट असून यापैकी २० फुटांपर्यंतच्या बांधकामावर ५ लाख ९७ हजार रुपये खर्च झाल्याची माहिती अकोला जिल्हा परिषदेच्या वकिलाने दिली होती. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने जिल्हा परिषदेकडून आतापर्यंत किती काम पूर्ण करण्यात आले व त्यावर किती खर्च झाला याची चौकशी करण्यासाठी अकोला येथील जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंत्यांची आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती. आयुक्ताने अहवाल सादर केल्यानंतर न्यायालयाने समिती अध्यक्षाला बोलावले होते. याचिककार्त्यातर्फे अ‍ॅड. अलोक डागा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)