शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनी गोेठवली विद्यापीठाची पदभरती

By admin | Updated: February 10, 2016 03:20 IST

विदर्भ विकासासाठी सुपरफास्ट निर्णय घेण्याचा धडाका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे.

प्रशासनावर प्रेशर : निर्देश चुकीचे तर जाहिरात का काढली ?जितेंद्र ढवळे नागपूरविदर्भ विकासासाठी सुपरफास्ट निर्णय घेण्याचा धडाका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. मात्र त्यांचे होम टाऊन असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अधिकाऱ्यांच्या दबावामुळे ६६ पदांच्या पदभरतीला ग्रहण लागले आहे. इकडे गतिमान प्रशासनाचा संकल्प विद्यमान कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केला असला तरी याअगोदरच्या दोन कुलगुरूंना व्यवस्थापन परिषदेतील राजकारण आणि अधिकाऱ्यांच्या दबावगटामुळे दोन वर्षे पदभरतीचा ‘प’ ही उच्चारता आला नाही! विदर्भात शासकीय पदांचा अनुशेष नकोच, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. मग मुख्यमंत्र्यांपेक्षा विद्यापीठ प्रशासन वरचढ आहे का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. निर्देश क्रमांक २८/२०१२ नुसार ( शिक्षकेतर पदाच्या सुधारित आकृतिबंधानुसार) वर्ग-१ आणि वर्ग-२ , वर्ग -३ आणि वर्ग - ४ पदासाठी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने तीन वर्षांपूर्वी दोन जाहिरात प्रकाशित करण्यात आल्या होत्या. यातील पहिली १३ पदांची जाहिरात १७ मे २०१३ रोजी तर दुसरी जाहिरात २९ जून २०१३ रोजी प्रकाशित करण्यात आली होती. ती ५३ पदांसाठी होती. हजारो बेरोजगार युवकांनी विविध पदांसाठी अर्ज केले होते. जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर अर्जांची छाननी तज्ज्ञ समित्यांकडून करण्यात आली. यानंतर वैध आणि अवैध अर्जांची यादीही निश्चित झाली. मात्र याच काळात विद्यापीठाने शिक्षक नसलेल्या २५० संलग्नित महाविद्यालयावर प्रवेशबंदी घातली होती. याकाळात संस्थाचालकांच्या दबावामुळे तत्कालीन कुलगुरू डॉ. विलास सपकाळ यांना राजीनामा द्यावा लागला. सपकाळ यांना पदभरतीतील सर्व बारकावे माहीत होते. पारदर्श पद्धतीने विद्यापीठातील पदभरती प्रक्रिया राबविण्याचा कृती आराखडाही त्यांनी निश्चित केला होता. मात्र सपकाळ गेल्यानंतर आरखडा तर सोडा प्रभारी कुलगुरू ( विभागीय आयुक्त) अनुपकुमार जाईपर्यंत पदभरतीची फाईल बंद करण्यात आली.