शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

नर्सरीतील विद्यार्थ्यांनाही गणवेश मिळणार

By admin | Updated: May 30, 2016 02:14 IST

सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुसूचित जाती-जमाती व दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो़...

शिक्षण समितीचा निर्णय : स्थायी समितीपुढे ठेवणार प्रस्तावनागपूर: सर्व शिक्षा अभियानांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुसूचित जाती-जमाती व दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिला जातो़ तसेच यापूर्वी महापालिकेने आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु आता महापालिका शाळातील सरसकट सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यामुळे नर्सरी, केजी वन आणि टू च्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे. २०१६-१७ वर्षाच्या शैक्षणिक सत्रात महापालिकेच्या शाळांत इयत्ता पहिली ते आठवीत २१ हजार ८३५ विद्यार्थी विद्यार्थी शिक्षण घेत आहे़त. केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियानाच्या मोफत गणवेश योजनेत केवळ १३ हजार ६९० विद्यार्थी गणवेशासाठी पात्र ठरणार आहे़ उर्वरित ८ हजार १४५ इतर मागासवर्गीय व खुल्या संवगार्तील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ महापालिकेच्या शाळेतील नर्सरी, केजी वन आणि केजी- टू मध्ये शिकणारे १३२० विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे.मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे़ शिक्षण विभागाने तयार केलेल्या प्रस्तावानुसार गणवेशाचे कापड व शिलाईचे दर निश्चित करून कंत्राट दिले जाईल़ संधू क्रिएशन, विन्टेक्स यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, आर. के. ट्रेडर्स, स्टार युनिफॉर्म, पोद्दार सेल्स कापोर्रेशन, काई्टस अ‍ॅण्ड सन्स आणि प्रिया गारमेन्ट्स आदी पुरवठादारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)