शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

आता बनावट पॅनकार्डही

By admin | Updated: August 19, 2015 03:00 IST

बनावट पॅनकार्ड बनवून त्याआधारे वेगवेगळे गैरव्यवहार करणारी टोळी उपराजधानीत सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

उपराजधानीत अनेकांना गंडा : कित्येकांची फसवणूक नरेश डोंगरे  नागपूरबनावट पॅनकार्ड बनवून त्याआधारे वेगवेगळे गैरव्यवहार करणारी टोळी उपराजधानीत सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या खळबळजनक प्रकारातून संबंधित व्यक्तीची बिनबोभाट आर्थिक फसवणूक केली जात आहे. दुसरे म्हणजे एखाद्या गंभीर गुन्ह्यात आरोपी म्हणून त्याला गोवले जाण्याचाही धोका वाढला आहे. विशेष म्हणजे, अत्यंत गंभीर अशा या प्रकरणाची पुराव्यानिशी तक्रार करूनही पोलीस त्याकडे थंडपणे बघत असल्यामुळे वेगळाच संशयकल्लोळ निर्माण झाला आहे.काळे धन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहाराला प्रतिबंध घालण्यासाठी बँकांनी प्रत्येक खातेधारकाला पॅनकार्ड अनिवार्य केले आहे. अन्य महत्त्वाच्या कामासाठी अन् अधिकृत ओळखपत्र म्हणूनही पॅनकार्ड महत्त्वाचा पुरावा ठरतो आहे. विशेषत: कर्ज मिळवण्यासाठी पॅनकार्डची प्रत्येक वित्तीय संस्था अट घालते. त्यामुळे प्रत्येकच व्यक्ती पॅनकार्ड बनवून घेण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे दिसून येते. प्रारंभी यूटीआय आणि इन्कम टॅक्स विभागातर्फे पॅनकार्ड उपलब्ध करून दिले जात होते. मात्र, पॅनकार्डची मागणी गेल्या काही वर्षांत अचानक वाढल्यामुळे ही जबाबदारी नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटर लिमिटेड(एनएसडीएल)कडे सोपविण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, दिल्ली येथे एनएसडीएलचे मुख्यालय असून मुंबई, बेंगरूळू, चेन्नई आधी ठिकाणाहून पॅनकार्डची निर्मिती आणि वितरणाची प्रणाली कार्यरत असल्याचे सांगितले जाते.