शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुन्हेगार सानू जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - बेलतरोडी पोलिसांनी गुरुवारी रात्री एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले. शैलेंद्र ऊर्फ सानू जयनारायण शुक्ला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - बेलतरोडी पोलिसांनी गुरुवारी रात्री एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले. शैलेंद्र ऊर्फ सानू जयनारायण शुक्ला (वय २९) असे त्याचे नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून चाकू आणि चोरीची दुचाकी जप्त केली.

सोमलवाड्यातील झेंडा चाैकात राहणारा आरोपी सानू सराईत गुन्हेगार आहे. बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत, पीएसआय विकास मनपिया आणि त्यांचे सहकारी गुरुवारी रात्री आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांच्या शोधात फिरत असताना आरोपी सानू त्यांना संशयास्पद अवस्थेत दिसला. पोलीस आपल्याकडे येत असल्याचे पाहून तो पळू लागला. मात्र, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चाकू आढळला. त्यामुळे सानूला ताब्यात घेऊन पोलिसांनी ठाण्यात आणले. तेथे त्याची चाैकशी केली असता तो चोरी लुटमारीसारखा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या ताब्यात असलेली मोटरसायकल त्याने अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काही दिवसांपूर्वी चोरली होती, हे कबूल केले. त्याला चोरी आणि शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात आली.

---

आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

आरोपी सानूची वृत्ती लक्षात घेता त्याने आणखी काही गुन्हे केले असावे,असा संशय आहे. त्याची पोलीस चाैकशी करीत आहेत. ठाणेदार विजय आकोत, उपिनरीक्षक विकास मनपिया, हवलदार शैलेश बडोदेकर, तेजराम देवळे, रणधीर दीक्षित, मिलिंद पटले, बजरंग जुनघरे, गोपाल देशमुख, कमलेश गणेर, राजेंद्र नागपुरे, कृणाल लांडगे आदींनी ही कामगिरी बजावली.

----