शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

कंपन्यांना नोटीस नाहीच !

By admin | Updated: March 21, 2016 02:49 IST

मिहान-सेझमध्ये जागा बळकावून अजूनही उद्योग सुरू न केलेल्या कंपन्यांना नोटिसा बजावल्याचे महाराष्ट्र विमानतळ

नागपूर : मिहान-सेझमध्ये जागा बळकावून अजूनही उद्योग सुरू न केलेल्या कंपन्यांना नोटिसा बजावल्याचे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (एमएडीसी) वेळोवेळी सांगण्यात येते. पण ही बाब पूर्णत: खोटी असून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रसिद्धी माध्यमांची फसवणूक केल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. विश्वास कुणावर ठेवायचा?तीन महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली मिहान टास्क फोर्सची बैठक पार पडली. बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते. जागा बळकावून अद्याप काम सुरू न केलेल्या कंपन्यांना नोटीस बजावण्याचे आदेश मान्यवरांनी एमएडीसीच्या अधिकाऱ्यांना दिले होते. याची वरिष्ठ स्तरावर गंभीर दखल घेण्यात आली होती. एमएडीसीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास २५ कंपन्यांना नोटिसा पाठवून स्पष्टीकरण मागविल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले होते. पण वृत्त आता खोेटे ठरले आहे. आठव्या प्रश्नाचे उत्तर टाळले४अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात आठ प्रश्न विचारले होते. त्यांना ठाकरे यांनी सातच प्रश्नांची उत्तरे दिली. १ एप्रिल २०१० ते ३१ जानेवारी २०१६ पर्यंत एमएडीसीचे दरवर्षीचे बजेट व खर्चाची माहिती त्यांनी आठव्या प्रश्नात विचारली होती. पण ठाकरे यांनी जाणीवपूर्वक प्रश्नांचे उत्तर दिले नाही, पण अपील मुंबईला सादर करण्यास सांगितले.