शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महापौर, आयुक्तांना प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस

By admin | Updated: September 7, 2014 00:49 IST

शहराला ‘बीन फ्री’ शहर करण्याचा दावा मनपाने केला आहे. पण हा दावा संपूर्णपणे पोकळ सिद्ध होत आहे. घनकचरा व्यवस्थापन कायद्यावर अमल करता येत नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने मनपावर

मंडळासमोर उपस्थित राहावे : घनकचरा व्यवस्थापनात अपयशनागपूर : शहराला ‘बीन फ्री’ शहर करण्याचा दावा मनपाने केला आहे. पण हा दावा संपूर्णपणे पोकळ सिद्ध होत आहे. घनकचरा व्यवस्थापन कायद्यावर अमल करता येत नसल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाने मनपावर कारवाईचा बडगा उभारला आहे. मंडळाने शनिवारला सूचना पाठवून सदस्य सचिवांच्या समक्ष महापौर आणि आयुक्तांना हजर होण्याचे निर्देश दिले आहे. या नोटीसमध्ये मंडळाने १२ सप्टेंबरपर्यंत मनपाकडून लिखित उत्तर मागितले आहे. याशिवाय मंडळाचे सदस्य सचिव राजीव कुमार मित्तल यांच्यासमोर १५ सप्टेंबर रोजी उपस्थित राहण्याचे निर्देशही दिलेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी मनपाला शहरातील घनकचरा व्यवस्थापनासाठी चार महिन्यांची रूपरेषा तयार करून त्यावर अमल करण्याचे निर्देश दिले होते. भांडेवाडी येथील कत्तलखान्यासाठी दूषित पाणी प्रक्रिया केंद्र (इटीपी) स्थापित करण्याचे निर्देशही मनपाला देण्यात आले होते. फेब्रुवारीत संबधित निर्देश पाठविण्यात आले. मागील महिन्यात मंडळातर्फे दौरा आयोजित करून मनपाने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यात आली. पण मनपाने मंडळातर्फे दिलेल्या निर्देशांवर कारवाई केली नव्हती. त्यामुळेच मंडळाने महापौर, आयुक्तांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. व्यवस्थापनात अयशस्वी ठरलेल्या मनापावर मंडळ नाराज आहे.(प्रतिनिधी)