नवे संकल्प, नवी आशा, नव्या आकांक्षा, नव्या सदिच्छांची उधळण करीत नववर्षाचा पहिला दिवस आनंदाने साजरा झाला. या आनंदोत्सवाचे साक्षीदार होते या नभात स्वच्छंद विहार करणारे पोपट. त्यांची शाळा सुटली अन् मावळत्या दिनकरानेही पहिल्या दिवसाचा निरोप घेतला. फुटाळ््यावरून टिपलेला हा क्षण.
झेप नव्या आकांक्षांची :
By admin | Updated: January 2, 2015 00:49 IST