शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

नझुल भूखंडधारकांना मालकी हक्क देणार

By admin | Updated: August 14, 2014 01:20 IST

नझुल लीज नूतनीकरण, तसेच लीज रेंट कमी करावा, यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला असून, अद्यापही राज्य सरकारने कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले नाही. राज्य सरकार

देवेंद्र फडणवीस : नागरीकांशी संवादनागपूर : नझुल लीज नूतनीकरण, तसेच लीज रेंट कमी करावा, यासंदर्भात राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला असून, अद्यापही राज्य सरकारने कोणतेही सकारात्मक पाऊल उचलले नाही. राज्य सरकार नझुल भूखंडधारक नागरिकांची दीशाभूल करीत असल्याचा आरोप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला. अहिल्यादेवी मंदिरात नझुल भूखंडधाराकांशी संवाद साधताना ते बोलत होते. महायुतीचे सरकार निवडून आल्यास नागपूर शहरातील नझुल भूखंडधारकांना मालकी हक्क मिळवून देणार, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. सरकारच्या वेळकाढू धोरणामुळेच नागपूर तसेच विदर्भातील नझुल भूखंडधारक नागरिकांच्या लीजचे नूतनीकरण अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, नागरिक त्रस्त आहेत. यावर राज्य शासन ढिम्म असून, नझुल विभागात अप्रत्यक्षरीत्या बोकाळलेल्या भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालीत आहे. लीज भाड्यात झालेली वाढ अन्यायकारक असून, त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. रेडी रेकनरचे ०.२० टक्के लीज भाडे असून हे अन्यायकारक आहे. लीज भाडे महापालिका आकारत असलेल्या मालमत्ता करापेक्षा जास्त असू नये, असे फडणवीस म्हणाले. महायुतीचे सरकार आल्यास ‘फेअर लीज रेंट’ करू व नझुलधारकांचे भूखंड मुक्त करून मालकी हक्क त्यांना देऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर नगरसेवक संदीप जोशी, नगरसेविका सफलता आंबटकर, स्वानंद सोनी उपस्थित होते. तर कार्यक्रमाला प्रफुल्ल रैच, मंदार चितळे, जयराम तेलंग, अविनाश शेगावकर, मकरंद पांढरीपांडे, संजय देशपांडे, देवेंद्र पारिख, लखन येरावार, सतीश खंबाटा, जयंत विध्वंस, अशोक नागपूरकर, मुकेश गुप्ता, अनुपकुमार जैन, सत्यप्रकाश जैस्वाल व शहरातील नझुल भूखंडधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)