शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला स्वच्छतेसाठी राष्ट्रीय पुरस्कार

By admin | Updated: August 27, 2016 02:28 IST

स्वच्छता, दूषित पाणी, घनकचरा व्यवस्थापन व ऊर्जा क्षेत्रात उत्तम काम करण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित

द्वितीय क्रमांकाने गौैरव: नवी दिल्ली येथे वितरणनागपूर : स्वच्छता, दूषित पाणी, घनकचरा व्यवस्थापन व ऊर्जा क्षेत्रात उत्तम काम करण्यासाठी नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत नागपूर महापालिकेला द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मेस्से फ्रँकफर्ट इंडियातर्फे घनकचरा व्यवस्थापन व दूषित पाण्यावरील प्रक्रिया यासाठी काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी नवी दिल्ली येथे राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. नगर विकास विभागाने द्वितीय पुरस्कारासाठी नागपूर महापालिकेची शिफारस केली होती. नवी दिल्ली येथे आयोजित सोहळ्यात महापालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी केंद्रीय नगर विकास मंत्रालयाचे संचालक व सल्लागार जे.बी. रवींद्रकुमार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २०१६ मध्ये झालेल्या स्वच्छता सर्वेक्षणात नागपूर दुसऱ्या क्रमांकावर राहिले. टॉप ५ शहरांमध्ये अलाहाबाद, विशाखापट्टणम, ग्वालियर, भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)