शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

नाक्यांवर वरकमाईचा मार्ग !

By admin | Updated: August 19, 2015 02:58 IST

कायद्यानुसार कोणतेही वाहन तपासणीसाठी थांबविण्याचे अधिकार केवळ पोलीस विभाग व परिवहन विभाग यांनाच आहेत.

परिवहन आयुक्तांचा आदेश: सेवा पुरवठादाराला दिले ‘विशिष्ट’ अधिकार सुमेध वाघमारे  नागपूरकायद्यानुसार कोणतेही वाहन तपासणीसाठी थांबविण्याचे अधिकार केवळ पोलीस विभाग व परिवहन विभाग यांनाच आहेत. परंतु राज्याच्या परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी या नियमांना डावलत हे अधिकार आता प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या (आरटीओ) अंतर्गत येणाऱ्या सीमा तपासणी नाक्यावरील सेवा पुरवठादारालाही दिले आहेत. धक्कादायक म्हणजे, कुठलेही प्रशिक्षण न घेतलेल्या सेवापुरवठादाराच्या कर्मचाऱ्यांना वाहनांचे वजन करून ओव्हरलोड आहे की नाही तसेच वाहन जाऊ द्यायचे की नाही याचे अधिकारही दिले आहेत. आयुक्तांचे हे आदेश सेवापुरवठादाराच्या ‘वरकमाई’चा मार्ग खुला करणारा असल्याचे बोलले जात आहे. सीमा तपासणी नाका म्हणजे अधिकाऱ्यांसाठी वरकमाईचे केंद्र. कागदपत्रांची पूर्तता असूनही प्रत्येक मालवाहू वाहन मालकांकडून रक्कम घेणे, ओव्हरलोड वाहनातून आगाऊ रक्कम काढणे आदी प्रकार या नाक्यांवर चालत असत. त्यातूनही वार्षिक महसूल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले जायचे. दरम्यानच्या काळात वरकमाईच्या प्रकारावर काही प्रमाणात बंधने आली आहेत. याला पूर्णत: आळा बसण्यासाठी व कामात पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने राज्यातील ३० सीमा नाक्यांचे आधुनिकीकरण व संगणकीकरण करण्याचे ठरविले आहे. या ३० नाक्यांपैकी ८ नाके विक्रीकर विभागाचे आहेत तर उर्वरित २२ नाके परिवहन, विक्रीकर आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आहेत. या २२ नाक्यांच्या कामाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास प्राधिकृत करण्यात आले आहे. या नाक्यांवर अत्याधुनिक प्रणालीसह विद्युत उपकरणे, वजन काटे, व्हिडीओ कॅमेरे अशी यंत्रणा बसवून हे सर्व तपासणी नाके उपग्रहाद्वारे एकमेकांशी व मुंबईतील मध्यवर्ती नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येणार आहेत. हा प्रकल्प तूर्तास काही नाक्यांवर बांधा-वापरा व हस्तांतर करा (बीओटी) या तत्त्वावर राबविण्यात येत आहे. याचे कंत्राट सेवापुरवठादार ‘सद्भाव कन्स्ट्रक्शन’ला देण्यात आले आहेत.