शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

नलिनी हडप यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:07 IST

नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश हडप यांच्या आई नलिनी नरहरराव हडप (८०) यांचे रविवारी निधन झाले. गंगाबाई ...

नागपूर : काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजेश हडप यांच्या आई नलिनी नरहरराव हडप (८०) यांचे रविवारी निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बबन लामघरे

इंडियन बँकेचे कर्मचारी बबन प्रेमसुख लामघरे (५६, रा. मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे.

महेंद्र डाेळस

महेंद्र डोळस (रा. कन्नमवारनगर) यांचे निधन झाले. सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.

मयाराम शाहू

मयाराम रामधीन शाहू (५२, रा. भांडेवाडी, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शंकर ठाकरे

शंकर रामदयाल ठाकरे (४३, रा. बिडगाव वस्ती, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिल पाटील

अनिल यशवंत पाटील (३८, रा. माेहाडी, भंडारा) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनंता निनावे

अनंता लक्ष्‍मण निनावे (५२, रा. बिरसानगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

गणपत साळवे

गणपत झिंगर साळवे (९१, रा. बहादुरा) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वच्छला माटे

वच्‍छला बाबुराव माटे (६८, रा. सर्वश्रीनगर) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कलावती ढगे

कलावती लक्ष्‍मण ढगे (८२, रा. नरसाळा) यांचे निधन झाले. दिघाेरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुरेश शालिग्राम

सुरेश शालिग्राम (७६, रा. रमना माराेतीनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

परसराम निमजे

परसराम केशव निमजे (५८, रा. चैतन्येश्वरनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नरेंद्र साेनकुसरे

नरेंद्र धोंडबा सोनकुसरे (५५, रा. गणेशनगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दमयंती कुंभारे

दमयंती विठोबा कुंभारे (७६, रा. नाईक तलाव) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नत्थू रंगारी

नत्‍थू सोमा रंगारी (७५, रा. काॅर्पाेरेशन काॅलनी) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्याेती ताेडकर

ज्याेती भिवाजी ताेडकर (५८, रा. हुडकाे काॅलनी, बिनाकी) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विवेक चावला

विवेक अविनाश चावला (३९, रा. काश्मिरीगल्ली) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बेबी धकाते

बेबी सूर्यभान धकाते (६७, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विकास पानतावणे

विकास धनराज पानतावणे (३९, रा. लष्करीबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.