शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर देशातील ‘टॉप स्मार्टसिटी’ होईल - नंदा जिचकार

By admin | Updated: March 10, 2017 18:16 IST

महापालिकेच्या माध्यमातून दोन वर्षात नागपूर देशातील टॉप स्मार्ट सिटी होईल. अशी ग्वाही महापौर नंदा जिचकार यांनी दिली.

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 10 - शहरातील जनतेने विश्वासाने सलग तिस-यांदा भाजपाच्या हाती महापालिकेची सत्ता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपराजधानीच्या चौफेर विकासासाठी धडपड करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात महापालिकेच्या माध्यमातून दोन वर्षात नागपूर देशातील टॉप स्मार्ट सिटी होईल. अशी ग्वाही महापौर नंदा जिचकार यांनी दिली. शुक्रवारी त्यांनी लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी त्यांनी शहर विकासाच्या विविध  विषयावर दिलखुलास चर्चा केली. 
 
महापालिकेचा कारभार लोकाभिमुख व पारदर्शी व्हावा. या दृष्टीने प्रयत्न राहील. विकासासोबत शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध होतील. यासाठी नियोजन सुरू आहे. सोबतच महापालिकेची आर्थिक बाजू सक्षम करण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचे नवीन स्त्रोत शोधले जातील.  ऑरेंज सिटी स्ट्रीट,  इतवारी भागात व्यापारी संकूल उभारण्याचा प्रयत्न आहे. यासोबतच प्रस्तावित प्रकल्प मार्गी लावण्याचा प्रयत्न आहे. मालमत्ता कर, पाणीपट्टी व नगररचना विभागाच्या वसुलीवर भर देण्याचा मनोदय जिचकार यांनी व्यक्त केला. 
 
दलित व अल्पसंख्यक महिलांना सक्षम करू
भाजपाने निवडणुकीच्यावेळी जाहीरनामा दिला आहे.  त्यानुसार दलित व अल्पसंख्यक समाजातील महिलांपुढे गंभीर आर्थिक समस्या आहे. शिक्षण असले तरी नोकरी मिळेलच याची  शाश्वती नाही.याचा कुटंबासोबतच समाजावरही परिणाम होतो. याचा विचार करता  केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना प्राधान्याने राबवून या समाजातील महिलांना सक्षम करू  अशी ग्वाही नंदा जिचकार यांनी दिली.