शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा आयुक्त रस्त्यावर, नागरिकांची घेतली झडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने १५ ते २१ मार्चदरम्यान कडक निर्बंध ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने १५ ते २१ मार्चदरम्यान कडक निर्बंध लावले आहेत. त्या अनुषंगाने आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सोमवारी शहरातील रस्त्यांवर उतरून विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची झाडाझडती घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी व पोलीस अधिकारी सोबत होते.

वाढत्या कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बंधने कडक करतानाच, नागरिकांनी कामाशिवाय रस्त्यावर फिरू नये, अत्यावश्यक काम असेल, तरच बाहेर पडावे, असे स्पष्ट आदेश मनपा प्रशासनाने जारी केले आहेत. असे असतानाही रस्त्यावर बऱ्याच प्रमाणात दुचाकी आणि चारचाकी वाहने दिसून आली. यामुळे मनपा आयुक्तांनी स्वत: गाडीतून उतरून अनेक वाहनांना थांबविले आणि चौकशी केली. अत्यावश्यक कामाने निघाल्याचे कारण सांगितलेल्या व्यक्तींना कागदपत्रे अथवा संबंधित पुराव्याची मागणी केली. असमाधानकारक उत्तरे देणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्तांनी पोलिसांना दिले.

आदेशाचे पालन करा

कोरोना संक्रमण विचारात घेता, प्रशासनाने नागरिकांच्या हितासाठी निर्बंध लावण्याचे आदेश दिले आहेत. त्याचे व कोरोनासंदर्भात असलेल्या दिशानिर्देशांचे नागरिकांनी पालन करावे.

- राधाकृष्णन बी., मनपा आयुक्त