शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मुकेश कुर्वे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST

मुकेश चिंतामण कुर्वे (६५, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यशोदाबाई बागडे यशोदाबाई संपत ...

मुकेश चिंतामण कुर्वे (६५, रा. जरीपटका) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

यशोदाबाई बागडे

यशोदाबाई संपत बागडे (९२, रा. अमरज्योतीनगर) यांचे निधन झाले. नारा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

फुलबाई निमजे

फुलबाई छोटेलाल निमजे (१०५, रा. गुलशननगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुसुम रोडे

कुसुम धानसिंग रोडे (६२, रा. मस्कासाथ) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

जितेंद्र मेश्राम

जितेंद्र फुलचंद मेश्राम (५२, रा. पंचशीलनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रसागर निंदेकर

चंद्रसागर नामदेव निंदेकर (३६, रा. चंद्रपूर) यांचे निधन झाले. वैशाली घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुष्प सावंत

पुष्प सदाशिव सावंत (रा. नीलकमलनगर) यांचे निधन झाले. दिघोरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

राजन नायर

राजन रामन नायर (७३, रा. गिट्टीखदान) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

शेषराव देशकर

शेषराव फकिराजी देशकर (८२, रा. नेहरू कॉलनी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुमार भोंडे

कुमार रमेशराव भोंडे (३१, रा. महादुला) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनोज कुलावार

मनोज मधुकर कुलावार (५२, रा. झिंगाबाई टाकळी) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

काशीबाई फुलसुंगे

काशीबाई बलराम फुलसुंगे (७३, रा. सदर) यांचे निधन झाले. मानकापूर घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अर्जुनदास बालवानी

अर्जुनदास नारायणदास बालवानी (६६, रा. महाल) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुमन मेश्राम

सुमन विनायक मेश्राम (७५, रा. साईबाबानगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

पुनाबाई दांडेकर

पुनाबाई गणपत दांडेकर (८५, रा. वर्धमाननगर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदिरा सुरकर

इंदिरा अशोक सुरकर (५२, रा. तांडापेठ) यांचे निधन झाले. गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

............