नाताळ म्हणजे प्रेमाचा उत्सव, दु:खी लोकांचे अश्रू पुसण्याचा, कष्टकरी लोकांचे ओझे हलके करण्याचा, रंजल्या-गांजल्यांना दिलासा देणारा क्षण. यानिमित्ताने लहान मुलांच्या आनंदात सांताक्लॉज सहभागी होतो तेव्हा खऱ्या अर्थाने बच्चे कंपनीचा आनंद गगनात मावेनासा होतो.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}